लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'ही' बॉलिवूड अभिनेत्री ठरली जगातील सुंदर महिला, फॉर्ब्सच्या यादीत पटकावलं स्थान - Marathi News | Deepika padukone worlds most gorgeous women 2019 forbes list release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही' बॉलिवूड अभिनेत्री ठरली जगातील सुंदर महिला, फॉर्ब्सच्या यादीत पटकावलं स्थान

फोर्ब्स इंडियाने नुकतीच 100 ग्लॅमरस आणि सुंदर सेलिब्रेटींची लिस्ट जाहीर केली आहे. या लिस्टमध्ये टॉपच्या 5 अभिनेत्रींमध्ये तिचं नाव सामील आहे ...

CCD Owner Missing :5 लाखांची गुंतवणूक अन् बनले अब्जाधीश; कॉफी किंग व्ही.जी सिद्धार्थ यांचा जीवन संघर्ष  - Marathi News | Story Of Coffee King VG Siddhartha's Life Struggle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CCD Owner Missing :5 लाखांची गुंतवणूक अन् बनले अब्जाधीश; कॉफी किंग व्ही.जी सिद्धार्थ यांचा जीवन संघर्ष 

व्ही.जी सिद्धार्थ...भारतातील एक अशा यशस्वी उद्योजकाचं नावं. जे त्यांच्या नावाने नाही तर कामाने प्रसिद्ध आहेत. ...

या अभिनेत्रीने शेअर केला फोटो;  नेटकरी म्हणाले, इतकी गरिबी...? - Marathi News | kriti kharbanda ripped jeans users get trolled and tag bhikari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीने शेअर केला फोटो;  नेटकरी म्हणाले, इतकी गरिबी...?

ही अभिनेत्री बॉलिवूडसोबतच साऊथ इंडस्ट्रीतही लोकप्रिय आहे. पण सध्या ती तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे. ...

'युनिव्हर्सल बॉस'ची वादळी खेळी; 12 षटकार व 7 चौकारांची आतषबाजी - Marathi News | Universal boss storm surge; Fireworks of 12 sixes and 7 fours | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'युनिव्हर्सल बॉस'ची वादळी खेळी; 12 षटकार व 7 चौकारांची आतषबाजी

वेस्ट इंडिज संघाचा धडाकेबाज फलंदाज म्हणून ख्रिस गेलची ओळख आहे. तसेच गेलने ते पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. ...

गणपती सजावटीच्या कामातून मिळते वर्षभराची ऊर्जा  - Marathi News | Ganapati's decorative work provides energy of year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणपती सजावटीच्या कामातून मिळते वर्षभराची ऊर्जा 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती यंदा गणेशोत्सवात श्री गणेश सूर्यमंदिर साकारण्यात येणार आहे.. ...

कधी काळी पायांत घालण्यासाठी नव्हती चप्पल; आज आहेत इस्रोचे अध्यक्ष - Marathi News | isro chief k sivan said spent my childhood without shoe or sandal wore pants for first time in mit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कधी काळी पायांत घालण्यासाठी नव्हती चप्पल; आज आहेत इस्रोचे अध्यक्ष

तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील सराक्कलविलाई गावातल्या एका शेतकऱ्याचे असलेले पुत्र कैलाशवडीवू सिवन आज इस्रोचं अध्यक्षपद सांभाळत आहेत. ...

महागड्या क्रिम्सना करा बाय बाय; स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी 'हे' स्वस्त उपाय - Marathi News | womens health tipsstretch marks causes risk factors symptoms treatment home remedies removal cream | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :महागड्या क्रिम्सना करा बाय बाय; स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी 'हे' स्वस्त उपाय

शरीरावरील स्ट्रेच मार्क्समुळे हवे तसे कपडे घालायला मिळत नाहीत, अशी अनेकांची प्रामुख्याने तक्रार असते. गर्भावस्थेनंतर महिलांना स्ट्रेच मार्क्सच्या समस्येचा सामना करावा लागतो. ...

‘लोकमत’चा दणका : ‘त्या’ आयटी कंपन्या बांधणाऱ्या बिल्डरकडून व्याजासह होणार वसुली - Marathi News | Recovery with interest from builders who build 'those' IT companies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘लोकमत’चा दणका : ‘त्या’ आयटी कंपन्या बांधणाऱ्या बिल्डरकडून व्याजासह होणार वसुली

‘लोकमत’च्या हाती लेखापरीक्षण अहवाल लागला होता.पालिकेच्या बांधकाम विभागाकडून काही ठराविक बांधकाम व्यावसायिकांना वेगळा न्याय दिला जात आहे की काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला होता. ...

उत्तर मुंबईत काँग्रेसकडून तरुण नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार - Marathi News | In North Mumbai, Congress will provide opportunities for young new faces | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर मुंबईत काँग्रेसकडून तरुण नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार

उत्तर मुंबईत महायुतीला कडवी लढत देण्यासाठी काँग्रेस सज्ज झाली आहे. ...