घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे बाधित झालेल्या दिव्यातील आपदग्रस्तांपैकी काही मोजक्याच बाधितांना ठामपाची मदत मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्याने ‘लोकमत’मधील गेल्या दोन दिवसांतील वृत्तावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. ...
सुुधारित विकास आराखडा अजून तयार झाला नसताना महापालिका आणि सत्ताधारी भाजपकडून क्लब, हॉटेल, बार व लॉज चालकांसह बिल्डरांच्या फायद्यासाठी झोन तसेच वापर बदलाचे प्रस्ताव सातत्याने आणले जात आहेत. ...
भिवंडीतील अनेक शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आॅगस्ट महिना उलटून गेला तरी अद्यापही शैक्षणिक साहित्य दिले नसल्याची बाब समोर आली आहे . ...
एक हजार लोकांच्या मागे पाच सफाई कामगार हवेत हे प्रमाण लक्षात घेता कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील १५ लाख लोकसंख्येकरिता सात हजार ५०० सफाई कामगार हवे आहेत. ...
कल्याण पूर्व-पश्चिमेतील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने एका खाजगी कंपनीकडून सहा पदरी उड्डाणपुलाचा प्रशासकीय प्रस्ताव तयार केला आहे. ...
किनारपट्टीवरील मच्छीमार गावात उद्या साजरा होणाऱ्या नारळी पौर्णिमेची जोरदार तयारी सुरू असून आपल्या परंपरागत पेहरावात नाचत गात सोनेरूपी नारळ दर्या राजाला अर्पण केला जाणार आहे. ...
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत कावळे शासकीय आश्रमशाळा, ता. विक्रमगड, जि. पालघर येथील बारावीत शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थिनी अधिक्षिकेच्या अमानवी जाचाला कंटाळून प्रकल्प अधिकाऱ्यांना भेटण्यास गेल्या. ...