मी कुठल्या कुठल्या विभूतींनी त्रैलोक्याला व्यापले आहे, त्याविषयी तुझ्या शुद्ध मनात जे भावविश्व निर्माण झाले आहे ते तुला थोडक्यात माझ्या मुख्य विभूती कथन करीतच सांगितल्या होत्या ...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात कामगारविषयक कायद्यांमध्ये लवचीकता आणून उद्योगधंद्याला चालना देण्याबरोबरच रोजगार संधी वाढविण्यावर भर देण्याचं जाहीर करण्यात आलं ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात लोकसंख्यावाढीला आळा घालण्याची गरज व्यक्त करतानाच तिन्ही सैन्य दलांचा एक संयुक्त प्रमुख नेमण्याची घोषणा केली होती. त्याची प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होणा ...
अयोध्येत उद््ध्वस्त करण्यात आलेल्या बाबरी मशिदीच्या खांबांवर हिंदू देवदेवतांच्या मूर्ती आढळून आल्या होत्या, अशी माहिती रामलल्ला विराजमान या पक्षकाराच्या वतीने अॅड. सी. एस. वैद्यनाथन यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली. ...
वादग्रस्त धर्मगुुरू डॉ. झाकीर नाईक याच्या कृतीमुळे देशहिताला बाधा येत असल्यास त्याला दिलेले कायमस्वरूपी नागरिकत्व वेळप्रसंगी रद्दही करू, असा इशारा मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महातीर मोहम्मद यांनी दिला आहे. ...
महाराष्ट्रातील पूर परिस्थितीची माहिती शुक्रवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वातील एका शिष्टमंडळाने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिली. ...