लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ईडीने केली तब्बल साडेआठ तास राज ठाकरेंची चौकशी; काय घडलं नेमकं बंद दरवाजाआड? - Marathi News | ED inquires Raj Thackeray for eight-and-a-half hours; What happened to the closed door? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीने केली तब्बल साडेआठ तास राज ठाकरेंची चौकशी; काय घडलं नेमकं बंद दरवाजाआड?

कोहिनूर मिल कर्ज अनियमितता प्रकरणी राज ठाकरेंना पुन्हा पाचारण करण्याची शक्यता आहे.   ...

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीस तीन वर्षे कारावास - Marathi News | Three year imprisonment for minor girl molestation case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीस तीन वर्षे कारावास

एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने तिच्यावर झालेल्या अपमानास्पद अत्याचाराची तक्रार ३ फेब्रुवारी २०१५ रोजी शेगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला दिली होती. ...

पासेससाठी आलेल्या विद्यार्थ्याला पोलिसाकडून बेदम मारहाण; विद्यार्थी संतप्त - Marathi News | Police brutally assaulted student for passages at Buldhana; Parents Anger | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पासेससाठी आलेल्या विद्यार्थ्याला पोलिसाकडून बेदम मारहाण; विद्यार्थी संतप्त

पालकांसह प्रवाशांनी व्यक्त केला रोष  ...

बसमधील चोरीचे 14 गुन्हे उघडकीस : पैसे चोरणा-याला टोळीस अटक - Marathi News | 14 robbery crime revealed by police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बसमधील चोरीचे 14 गुन्हे उघडकीस : पैसे चोरणा-याला टोळीस अटक

गेल्या काही दिवसांपासून बस मधून दागिने व पैसे चोरीला जाण्याचे अनेक गुन्हे घडले होते. ...

पीएमपीच्या एकाच बसचे सात दिवसांत तिसऱ्यांदा ब्रेकफेल - Marathi News | Break the PMP bus for the third time in seven days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीच्या एकाच बसचे सात दिवसांत तिसऱ्यांदा ब्रेकफेल

पुणे महानगर परिवहन महामंंडळाच्या (पीएमपी) बसच्या ब्रेकफेलची मालिका सलग दुसऱ्या आठवड्यातही सुरूच आहे. गुरूवारी (दि. २२) ब्रेकफेल झाल्याने पीएमपीची बस तोफखानाजवळ काम सुरू असलेल्या बीआरटीच्या बॅरिकेट्सला धडकली. ...

गरज पडल्यास राज ठाकरेंना पुन्हा चौकशीसाठी बोलविणार; असा होता आजचा घटनाक्रम! - Marathi News | Raj Thackeray will call again for inquiry if needed in ED Office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गरज पडल्यास राज ठाकरेंना पुन्हा चौकशीसाठी बोलविणार; असा होता आजचा घटनाक्रम!

राज ठाकरेंची गुरुवारी ईडी चौकशी होणार या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती ...

रूमच्या चावीमुळे घरफोडी करणारी गॅंग अटकेत; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त  - Marathi News | House breaking robbery gang arrested on clue of room key; lakhs of rupees worth of cash seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रूमच्या चावीमुळे घरफोडी करणारी गॅंग अटकेत; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त 

7 घरफोडीचे गुन्हे उघड केले असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...

डीएसकेंच्या गाड्यांचा हाेणार लिलाव ; न्यायालयाची परवानगी - Marathi News | court gave permission for Auction of DSK's cars | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीएसकेंच्या गाड्यांचा हाेणार लिलाव ; न्यायालयाची परवानगी

न्यायलयीन काेठडीत असलेल्या बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या 13 अलिशान गाड्यांचा लिलाव करण्याची परवानगी न्यायलयाने दिली आहे. ...

सोनम कपूर बनली देशाची 'लकी चार्म', जाणून घ्या यामागचं कारण - Marathi News | Sonam Kapoor became the country's 'Lucky Charm', the reason for knowing this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनम कपूर बनली देशाची 'लकी चार्म', जाणून घ्या यामागचं कारण

सोनम कपूर लवकरच ‘द झोया फॅक्टर’ चित्रपटात झळकणार आहे. ...