लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सचिनचा अखेरचा सामना पाहून 'ती' क्रिकेट खेळायला लागली आणि आता भारतीय संघात एंट्री केली - Marathi News | Seeing the last match of Sachin Tendulkar, he started playing cricket and now enters the Indian team. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिनचा अखेरचा सामना पाहून 'ती' क्रिकेट खेळायला लागली आणि आता भारतीय संघात एंट्री केली

सचिन म्हणजे देव, सचिन म्हणजे आदर्श, सचिन म्हणजे प्रेरणास्थान... या साऱ्या गोष्टी मानत तिनंही क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मुहुर्त ठरला तो सचिनच्या अखेरच्या सामन्याचा. ...

प्रीतमला मिळाला तिचा ड्रीम रोल,'विजेता' सिनेमात अशी असणार भूमिका - Marathi News | Pritam got her dream roll In Subahsh Ghai'S Next Marathi Movie Vijeta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रीतमला मिळाला तिचा ड्रीम रोल,'विजेता' सिनेमात अशी असणार भूमिका

शिक्षण कधी वाया जात नाही असं प्रीतमचं मत असून भूमिका निवडताना तिला या अभ्यासवृत्तीचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो असं ती सांगते.  ...

अतिपाण्याने खराब क्षारपड जमिनीत बहरली पिके  - Marathi News | Crops grown in destroyed excess water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिपाण्याने खराब क्षारपड जमिनीत बहरली पिके 

क्षारपड जमिनी लोकसहभागातून उत्पादनक्षम व सुपिक बनविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ' यशदा' च्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. ...

अभिनेता राजकुमार रावच्या वडिलांचे निधन - Marathi News | actor rajkummar rao father died in gurugram medanta hospital at the age of 60 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता राजकुमार रावच्या वडिलांचे निधन

अभिनेता राजकुमार राव याच्या चाहत्यांसाठी एक दु:खद बातमी आहे. राजकुमारचे वडिल सत्यपाल यादव यांचे निधन झाले आहे. ...

अभिनेत्री मधुरा वेलणकर बनली लेखिका - Marathi News | Actress Madhura Velankar becomes a writer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री मधुरा वेलणकर बनली लेखिका

मधुराने तिचा हा आनंद सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसह शेअर केला आहे. तिचे फॅन्स आणि मित्रांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. ...

"पंचगंगा नदी पाणी पातळी कमी होण्याची शक्यता; नागरिकांनी घाबरु नये" - Marathi News | "Panchaganga River may decrease water level; citizens should not be panic" | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"पंचगंगा नदी पाणी पातळी कमी होण्याची शक्यता; नागरिकांनी घाबरु नये"

धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने राधानगरी धरणाच्या ४ स्वयंचलित दरवाजे आणि वीजगृहातून ७ हजार ११२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. ...

वाकड येथे वर्गणी न दिल्याने व्यावसायिकाच्या खुनाचा प्रयत्न - Marathi News | An attempt to tried murder of businessman by not paying donate for ganesh utsav | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाकड येथे वर्गणी न दिल्याने व्यावसायिकाच्या खुनाचा प्रयत्न

गणपती मंडळाला पाच हजार रुपयांची देणगी का देत नाही, अशी विचारणा आरोपीने केली. ...

भावाप्रमाणेच ‘दबंग’ असलेल्या या ‘बोल्ड गर्ल’ने गुपचूप उरकला साखरपुडा? - Marathi News | tiger shroff sister krishnas boyfriend eban hyams tagged her as wifey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भावाप्रमाणेच ‘दबंग’ असलेल्या या ‘बोल्ड गर्ल’ने गुपचूप उरकला साखरपुडा?

25 वर्षांच्या या ‘दबंग गर्ल’ने साखरपुडा केल्याचीही चर्चा आहे. पुरावा काय तर तिच्या बॉयफ्रेन्डची पोस्ट... ...

गडकिल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देणार नाही; पर्यटन विभागाने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Forts will not rent weddings, ceremonies; Explanation provided by Tourism Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गडकिल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देणार नाही; पर्यटन विभागाने दिलं स्पष्टीकरण

वर्ग 2 चे किल्ले हे असंरक्षित वर्गवारीत येतात. त्याचा पर्यटन विकासासाठी ऐतिहासिक स्थळं म्हणून विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला आहे. ...