२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार अरुण अडसड यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चांदूर रेल्वे येथे जाहीर सभा घेतली होती. ...
शहराला पाणी पुरवठा करणा-या पर्वती जलकेंद्र पंपींग, रॉ वॉटर पंपींग, वडगाव जलकेंद्र, एसएनडीटी-वारजे जलकेंद्र आणि होळकर पंपिंग स्टेशन येथील विद्युत व पंपींग विषयक व स्थापत्य विषयक देखभाल व दुरुस्तीचे कामे केली जाणार आहेत. ...
गाडी न दिल्याच्या कारणावरून चार जणांनी एकावर खुनी हल्ला केला. ही घटना रविवारी (दि. १५) रात्री साईनाथनगर थेरगाव येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. ...
बंगालच्या उपसागरात औंध प्रदेशजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्यामुळे तेलंगणा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडात पुढील दोन ते तीन दिवस सर्वदूर पावसाची शक्यता आहे़. ...
माझा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास असून भाजपामध्ये माझा लवकरच प्रवेश होणार असल्याचे वक्तव्य माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी केले आहे. तसेच ... ...