सोलापूर : सोलापूर - विजापूर महामार्ग बंदच; सीना नदीला महापूर, पुराचे पाणी पसरले रस्त्यावर पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
भारत सरकारच्या कृषी व ग्राहक कल्याण विभाग आणि फलोत्पादन विभागाच्या संचालकांसह अधिकार्यांच्या पथकाने शुक्रवारी लासलगाव बाजार समितीत तातडीने भेट दिली. ...
भारत आणि दक्षिण अफ्रिकेचा पहिला ट्वेंटी- 20 सामना रद्द झाल्यानंतर दूसऱ्या ट्वेंटी- 20 सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेवर दमदार विजय मिळवला होता. ...
अचलपूर व चांदूर बाजार असे दोन तालुके असलेला हा मतदारसंघ आहे. ...
एकीकडे भाजप व शिवसेना युतीबाबत उलट सुलट चर्चा असताना युती होऊ नये म्हणून विरोधी पक्ष देव पाण्यात घालून बसले आहेत. ...
मोदींना भेटल्यानंतर काश्मिरी पंडित भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. ...
ऐकून आश्चर्य वाटेल पण ब्रँड एंडोर्समेंटमधून होणा-या स्टार्सच्या कमाईची यादी बनवलीच तर यात आमिर खान टॉपवर असेल. ...
एक देश एक भाषा देशाच्या एकतेसाठी याेग्य नसल्याचे मत काॅंग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी व्यक्त केले. ...
शेअर बाजारात दीर्घ मुदतीसाठी तुमचे पैसे गुंतवून १८ ते २२ टक्के परतावा देतो, असे सांगून जवळपास ४०० जणांची कोट्यवधीची फसवणूक ...
चक्क उघड्यावर अंडरवेअर वाळत घातली म्हणून पोलिसांनी एका सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पिता राकेश रोशन व भाऊ हृतिक यांच्यावर अनेक गंभीर आरोप करत, सुनैनाने घर सोडले होते. काही महिन्यांपासून एका हॉटेलमध्ये ती राहत होती. पण आता सुनैना घरी परतली आहे. ...