एकूणच भाजपमध्ये जाऊन देखील उमेदवारीची आशा धुसर असल्याने नमिता मुंदडा यांचा भाजप प्रवेश रद्द झाला असून त्या आहे तिथेच राहणार असल्याची चर्चा सुरू आहे. ...
पवारांना आलेल्या नोटीसनंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर सोशल मीडियावरही पवार यांच्या चौकशीचीच चर्चा आहे. ...
सामान्यपणे लोक अनोळखी लोकांसोबत बोलणं पसंत करत नाहीत. तर दुसरीकडे अमेरिकेच्या फिलाडेल्फियामध्ये राहणारा एक व्यक्ती रोज कोणत्या ना कोणत्या अनोळखी व्यक्तीसोबत बोलतो. ...
सध्या राखी अन् तिचा पती याचीच काय ती चर्चा आहे. राखीने सीक्रेट मॅरेज केले खरे, पण तिचा पती नेमका आहे तरी कोण? हे मात्र कळायला मार्ग नाही. नाही म्हणायला राखी रोज आपल्या मॅरीड लाईफबद्दलचे अपडेट्स देते. ...
राज्य सहकारी बँकेच्या कर्जवाटपात तब्बल 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा अहवाल नाबार्डने दिल्यावर सुरेंद्र अरोरा यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. ...