लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Vidhan Sabha 2019: वरळी विधानसभेतून लढणार आदित्य ठाकरे; विद्यमान आमदार सुनील शिंदेंचा पत्ता कट  - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: Shiv Sena Leader Aditya Thackeray to contest from Worli assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: वरळी विधानसभेतून लढणार आदित्य ठाकरे; विद्यमान आमदार सुनील शिंदेंचा पत्ता कट 

ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे ...

भाजपा खासदार गौतम गंभीरवर गुन्हा दाखल, हे आहे कारण... - Marathi News | delhi police files a chart sheet against BJP MP Gautam Gambhir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भाजपा खासदार गौतम गंभीरवर गुन्हा दाखल, हे आहे कारण...

गंभीरवर फसवणूक आणि विश्वासघाताचा गुन्हा दिल्ली पोलिसांमध्ये दाखल करण्यात आला आहे. ...

अनिल कपूरने शेअर केला त्याचा जुना फोटो, या फोटोत त्याला ओळखणे देखील होतेय कठीण - Marathi News | Seen This Throwback Pic Of Anil Kapoor? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिल कपूरने शेअर केला त्याचा जुना फोटो, या फोटोत त्याला ओळखणे देखील होतेय कठीण

अनिलने त्याच्या ट्विटरवर नुकताच एक फोटो पोस्ट केला असून त्या फोटोत तो खूपच छान दिसत आहे. ...

तरुण जास्त शिकत आहेत म्हणून बेराेजगार, हा माेदींचा नवीन भारत ? - Marathi News | youth are getting more degrees therefore they are unemployed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुण जास्त शिकत आहेत म्हणून बेराेजगार, हा माेदींचा नवीन भारत ?

काॅंग्रसचे राष्ट्रीय प्रवक्ते गाैरव वल्लभ यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत माेदींच्या हाऊडी माेदी या कार्यक्रमावर टीका केली. ...

भाजपाकडून विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 32 उमेदवारांची पहिली यादी जाहीर - Marathi News | BJP announces first list of 32 candidates for byelection of Assembly in states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाकडून विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 32 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

भाजपाचे कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांनी याबाबत माहिती दिली असून त्यांच्या सहीद्वारे उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ...

भारताचा सामना सुरु होण्यापूर्वीच संकटात; पण असं घडलं तरी काय... - Marathi News | crisis before the start of the India's match... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा सामना सुरु होण्यापूर्वीच संकटात; पण असं घडलं तरी काय...

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ट्वेन्टी-20 मालिका बरोबरीत सुटली होती. त्यानंतर आता कसोटी मालिका मालिकेला सुरुवात होणार आहे. ...

कांदा निर्यातबंदी मागे कांगावा आणि षडयंत्र; शेतकरी संघटनांनी केला आरोप  - Marathi News | Kangawa and conspiracy behind onion export ban; Farmers' Union Accused | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदा निर्यातबंदी मागे कांगावा आणि षडयंत्र; शेतकरी संघटनांनी केला आरोप 

पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाल्यामुळे आगामी हंगामात देशात कांद्याची टंचाई निर्माण होईल यासाठी सरकारने ही खबरदारी घेतली असल्याचे  या संदर्भात सांगितले जात आहे ...

युती जाहीर होण्यापूर्वीच शिवसेनेकडून एबी फॉर्म वाटप; 'या' 9 उमेदवारांना उद्धव ठाकरेंनी दिली संधी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: AB form allotted by Shiv Sena before the alliance is announced; These 'candidates' got opportunity again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युती जाहीर होण्यापूर्वीच शिवसेनेकडून एबी फॉर्म वाटप; 'या' 9 उमेदवारांना उद्धव ठाकरेंनी दिली संधी

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ - गेल्या दोन-तीन दिवसांपासून शिवसेना-भाजपा युती कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्म वाटप झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.  ...

मतदान अन् मतमोजणी दिवशी 'ड्राय डे', विजयोत्सव कोरडाच - Marathi News | 'Dry Day' on voting and counting day in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदान अन् मतमोजणी दिवशी 'ड्राय डे', विजयोत्सव कोरडाच

संबंधीत नियमानुसार मतदानाची वेळ संपण्यापूर्वी 48 तास अगोदरपासून ते मतदानाची वेळ संपण्यापर्यंत तसेच मतमोजणीचा संपूर्ण दिवस मद्य विक्रीसाठी कोरडा दिवस म्हणून पाळणे ...