लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Vidhan sabha 2019 : मतदारांच्या मदतीसाठी तीन अ‍ॅप कार्यान्वित - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019: three apps implemented to help voters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan sabha 2019 : मतदारांच्या मदतीसाठी तीन अ‍ॅप कार्यान्वित

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : तिन्ही अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. ...

नवी मुंबईसह रायगडमधील वाहतूकदारांचा संप, गुरु वारपासून आंदोलनाची हाक - Marathi News | Traffic congestion in Raigad, including Navi Mumbai, calls for agitation from Guru War | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईसह रायगडमधील वाहतूकदारांचा संप, गुरु वारपासून आंदोलनाची हाक

जेएनपीटी बंदराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे. ...

वाशीतील प्रकरण : ‘त्या’ ठरावीक मिनिटांचे गुपीत उलगडेना - Marathi News |  Case in Vashi: the secret of 'those' minutes is not revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाशीतील प्रकरण : ‘त्या’ ठरावीक मिनिटांचे गुपीत उलगडेना

तरुणावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या तपासात पोलिसांपुढील कोडे अद्याप सुटलेले नाही. ...

Vidhan Sabha 2019 : सोशल मीडियावर इच्छुकांचा बोलबाला - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: Interested candidates Focus on social media | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Vidhan Sabha 2019 : सोशल मीडियावर इच्छुकांचा बोलबाला

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : ऐरोली आणि बेलापूर विधानसभा क्षेत्रातील कोणत्याही प्रमुख पक्षाने अद्यापि आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली नाहीत, त्यामुळे कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

रायगडमध्ये चार विद्यमान आमदार हॅट्ट्रिकच्या तयारीत - Marathi News | Four existing MLAs in Raigad are preparing for hat-trick | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये चार विद्यमान आमदार हॅट्ट्रिकच्या तयारीत

भाजप-शिवसेना यांच्या जागावाटपाचे घोंगडे अजूनही भिजत असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

माथेरानमधील पॉइंट्स पर्यटकांसाठी धोकादायक, सेल्फीच्या नादात जीवघेणी कसरत - Marathi News | Points in Matheran are dangerous for tourists | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माथेरानमधील पॉइंट्स पर्यटकांसाठी धोकादायक, सेल्फीच्या नादात जीवघेणी कसरत

थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये पर्यटकांची वर्षभर गर्दी असते. ...

प्रचार साहित्य दाखल, विविध पक्षाचे झेंडे, पताका, स्टीकर्सचा समावेश - Marathi News | Includes promotional materials, various party flags, flags, stickers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :प्रचार साहित्य दाखल, विविध पक्षाचे झेंडे, पताका, स्टीकर्सचा समावेश

निवडणुकीची धामधूम सर्वत्र सुरू झाली असून आता सभा, पक्षप्रवेशांचे ढोल वाजू लागले आहेत. याकरिता लागणारे प्रचार साहित्य दुकानांत दिसू लागले आहे. ...

बसपाकडून श्रीवर्धनमध्ये सुमन सकपाळ यांना उमेदवारी - Marathi News | Suman Sakpal's candidature in Shriwardhan from BSP | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बसपाकडून श्रीवर्धनमध्ये सुमन सकपाळ यांना उमेदवारी

श्रीवर्धन विधानसभेसाठी बसपाकडून सुमन सकपाळ तर महाड विधानसभेकरिता रोहित पारधे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. ...

Vidhan sabha 2019 : वरिष्ठांनी शब्द पाळला; ठाण्यात आघाडीचा पेच सुटला! - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019 : Thane Congress & NCP news | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019 : वरिष्ठांनी शब्द पाळला; ठाण्यात आघाडीचा पेच सुटला!

गेल्या काही दिवसांपासून ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरुन आघाडीत वाद सुरू होता. तो वाद वाढू न देता काँग्रेसने घटस्थापनेच्या दिवशीच विधानसभेच्या ५१ जागांची यादी जाहीर केली. ...