लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Mumbai Train Status : माहीम स्थानकाजवळ लोकलचे डबे रुळावरून घसरले, वाहतूक ठप्प - Marathi News | local train coaches derailed at near mahim station in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Status : माहीम स्थानकाजवळ लोकलचे डबे रुळावरून घसरले, वाहतूक ठप्प

Mumbai Train Status : सीएसएमटीहून वांद्र्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकलचे डबे रुळावरुन घसरले. ...

डिजिटल होर्डिंगवर लागली पॉर्न क्लीप; 20 मिनिटे हायवेवर उडाली खळबळ - Marathi News | porn clip played on digital billboards of highway for 20 minutes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डिजिटल होर्डिंगवर लागली पॉर्न क्लीप; 20 मिनिटे हायवेवर उडाली खळबळ

हॅकर्सनी काही दिवसांपूर्वीच बिलबोर्डचा (डिजीटल होर्डिंग) नियंत्रण कक्ष हॅक केला होता. ...

विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारातील नाश्ता, जेवणाचे दर घसरले - Marathi News | breakfast, dining rates dropped in vidhan sabha election 2019 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारातील नाश्ता, जेवणाचे दर घसरले

लोकसभा निवडणुकीनंतर अनेक खाद्यपदार्थ झाले स्वस्त ...

Oh No : अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल 4’वर गंभीर आरोप, जाणून घ्या काय? - Marathi News | akshay kumars housefull 4 makers lifted chiranjeevis film music without permission | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oh No : अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल 4’वर गंभीर आरोप, जाणून घ्या काय?

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचा ‘हाऊसफुल 4’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. ‘हाऊसफुल’ फ्रेन्चाइजीच्या या चौथ्या चित्रपटात कॉमेडी आणि पीरियड ड्रामा याचे भन्नाट मिश्रण पाहायला मिळणार आहे. तूर्तास अक्षयचा हा सिनेमा वादात सापडला आहे. ...

आईच्या उपचारांसाठी 'ती' चालवते रिक्षा - Marathi News | woman drives auto rickshaw for her mothers treatment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आईच्या उपचारांसाठी 'ती' चालवते रिक्षा

उपचारांवर लाखो रुपये खर्च; महिलेकडून मदतीचं आवाहन ...

Vidhan Sabha 2019 : लढत भाजप-शिवसेनेतच, पण संधी आघाडीला - Marathi News | Vidhan Sabha 2019: BJP-Shiv Sena contesting, but opportunity for Congress-NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019 : लढत भाजप-शिवसेनेतच, पण संधी आघाडीला

शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये जागा वाटपावरून संघर्ष निर्माण होत आहे. हा संघर्ष असाच कायम राहिल्यास, आघाडीसाठी संधी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेला स्थानिक नेत्यांची समजूत काढणे गरजेचे बनले आहे. ...

200 आठवडे नंबर वन, टू, थ्री; हा विक्रम करणारा रॉजर फेडरर एकटाच!  - Marathi News | Roger Federer record; stay 200 Weeks in Number One, Two, Three ! | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :200 आठवडे नंबर वन, टू, थ्री; हा विक्रम करणारा रॉजर फेडरर एकटाच! 

रॉजर फेडरर हा आता एवढ्या वर्षांपासून टेनिस खेळतोय की दर आठवड्याला त्याच्या नावावर नवनवे विक्रम लागत आहेत. ...

हिवाळ्यात ड्राय स्कीनची समस्या दूर करण्यासाठी 'या' तीन तेलांचा करा वापर! - Marathi News | Skin problem oil to avoid dry skin in winter | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :हिवाळ्यात ड्राय स्कीनची समस्या दूर करण्यासाठी 'या' तीन तेलांचा करा वापर!

हिवाळ्याला सुरूवात होताच अनेकांची त्वचा ड्राय होऊ लागते. कितीही क्रीम, लोशन, मॉइश्चरायजर लावा काही खास फरक बघायला मिळत नाही. ...

पूर्णेत झाले होते गांधीजींच्या अस्थींचे विसर्जन; वाघोली बनले गांधीग्राम! - Marathi News | Gandhi's bones were immersed in Pune; Gandhigram becomes Wagholi! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पूर्णेत झाले होते गांधीजींच्या अस्थींचे विसर्जन; वाघोली बनले गांधीग्राम!

महात्मा गांधींच्या अस्थिंचे विसर्जन पूर्णा नदीत केल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ वाघोली गावाला गांधीग्राम हे नाव पडले. ...