लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुलुंड विधानसभा : आघाडीकडून पाटील, सप्रा तर मनसेतून दळवींचा काढता पाय - Marathi News | Mulund Assembly: Patil, Supra and MLAs can be removed from MNS by alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंड विधानसभा : आघाडीकडून पाटील, सप्रा तर मनसेतून दळवींचा काढता पाय

मुलुंड विधानसभामधून काँग्रेसचे माजी आमदार चरणसिंग सप्रा आणि मनसेकडून सत्यवान दळवी यांनी निवडणुकीतून काढता पाय घेतला आहे. ...

घाटकोपर पश्चिम विधानसभा : डोंगरावरील झोपड्यांना कमी दाबाने पाणीपुरवठा - Marathi News | Ghatkopar Western Assembly: Water supply to the mountain huts at low pressure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर पश्चिम विधानसभा : डोंगरावरील झोपड्यांना कमी दाबाने पाणीपुरवठा

घाटकोपर पश्चिम विधानसभेत अनेक ठिकाणी डोंगर उतारावर झोपड्या वसल्या असून, या झोपड्यांमधील रहिवासी भीतीच्या छायेखाली राहत आहेत. ...

अबू आझमी यांच्या संपत्तीत ५ वर्षांत ३४ टक्क्यांनी वाढ - Marathi News |  Abu Azmi's wealth increased by 34% in 5 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अबू आझमी यांच्या संपत्तीत ५ वर्षांत ३४ टक्क्यांनी वाढ

महाराष्ट्र राज्य विधानसभेमध्ये समाजवादी पार्टीचे प्रतिनिधित्व करीत असलेले प्रदेशाध्यक्ष अबू आझमी गतवेळेप्रमाणे यंदाही ‘टॉप थ्री’श्रीमंत उमेदवारांपैकी एक ठरण्याची शक्यता आहे. ...

Railway : मुंबई आणि उपनगरीय मार्गावर एक्स्प्रेसपेक्षा लोकलला प्राधान्य द्यावे! - Marathi News | Railway: Local's should be preferred over Express! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Railway : मुंबई आणि उपनगरीय मार्गावर एक्स्प्रेसपेक्षा लोकलला प्राधान्य द्यावे!

खोपोली आणि कसारा दिशेकडील लोकल सेवांमध्ये वाढ करण्याची मागणी ‘लोकमत’च्या वाचकांनी ‘प्रवासी कट्टा’च्या व्यासपीठावर केली. ...

पत्रकारितेला अनावश्यक ग्लॅमर निर्माण झाले आहे - मनीषा टिकेकर - Marathi News | created unnecessary glamor in Journalism - Manisha Tikker | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्रकारितेला अनावश्यक ग्लॅमर निर्माण झाले आहे - मनीषा टिकेकर

सध्या झटपट पत्रकारितेचे युग सुरू आहे. सर्वांत प्रथम बातमी देण्याच्या नादात केवळ उपलब्ध माहितीच्या आधारावर झटपट पद्धतीने मजकूर लिहिणे ही पत्रकारिता नव्हे. ...

मॅरेथॉनच्या नावाखाली स्पर्धकांची लुबाडणूक, विजेत्यांना बक्षिसाची रक्कम नाकारली - Marathi News | In the name of the marathon, the loot of the contestants, the prize money to the winners is rejected. | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मॅरेथॉनच्या नावाखाली स्पर्धकांची लुबाडणूक, विजेत्यांना बक्षिसाची रक्कम नाकारली

स्वच्छ सर्वेक्षणाच्या नावाखाली वाशीत झालेल्या मॅरेथॉनच्या माध्यमातून स्पर्धकांची लुबाडणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

Vidhan sabha 2019 : नवी मुंबईमधील समिकरणे बदलली, नाईक परिवाराला धक्का - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019:  equation changed in Navi Mumbai , setback to Naik family | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Vidhan sabha 2019 : नवी मुंबईमधील समिकरणे बदलली, नाईक परिवाराला धक्का

एकाच घरात विधानसभेची दोन तिकिटे देण्यास भाजपने नकार दिल्यामुळे नवी मुंबईमधील राजकीय समिकरणे बदलली आहेत. ...

रायगड जिल्ह्यात शिवसेना-भाजपच्या युतीला बंडखोरीचे ग्रहण - Marathi News | Rebellion in Shiv Sena-BJP alliance in Raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात शिवसेना-भाजपच्या युतीला बंडखोरीचे ग्रहण

उमेदवारीची आस लावून बसलेल्यांना विधानसभेचे तिकीट पक्के न झाल्याने त्यांनी थेट उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ...

अनधिकृत बांधकामे तोडण्यास स्थगिती, उच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | Order by the High Court to halt unauthorized construction | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अनधिकृत बांधकामे तोडण्यास स्थगिती, उच्च न्यायालयाचे आदेश

नगरपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याबद्दल माणगाव ग्रामपंचायत असताना २०१४ मध्ये अनधिकृत बांधकामांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. ...