लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अग्रलेख : चीन ७० वर्षांचा झाला... - Marathi News | Header: China turns 70 years old ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख : चीन ७० वर्षांचा झाला...

चीनचे अध्यक्ष शी झिपिंग तहहयात अध्यक्ष आहेत. तेच राष्ट्रप्रमुख, लष्करप्रमुख, विधिमंडळप्रमुख व पक्षाचेही सर्वश्रेष्ठ नेते. या साऱ्या बळावर व नव्या तंत्रज्ञानाच्या जोरावर आपल्या मुठीत ठेवला आहे. ...

अफगाणी तालिबान्यांंची डोनाल्ड ट्रम्प यांनाच तंबी - Marathi News | Afghan Taliban blames Donald Trump | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अफगाणी तालिबान्यांंची डोनाल्ड ट्रम्प यांनाच तंबी

काबुलमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि तालिबानमध्ये शाब्दिक युद्धाचा ज्वर वाढतच गेला; आणि तालिबानने नुकतीच ट्रम्पनाच तंबी दिली. ...

Navratri : दुर्गे शक्तिरूपे - Marathi News | Navratri : Durga Shakthiroop | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Navratri : दुर्गे शक्तिरूपे

समर्थांनी ‘शक्तिरूपे जगन्माता वर्तते जगदंतरी’ असे म्हणत देवीस्वरूपाची व्यापकता स्पष्ट केली आहे. नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. ...

Vidhan sabha 2019 : तिकीट कापले, स्वप्न भंगले; सर्वच पक्षात बंडखोरीचे वारे वाहू लागले - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019: tickets cut off, dreams broken; The winds of rebellion started flowing in all parties | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan sabha 2019 : तिकीट कापले, स्वप्न भंगले; सर्वच पक्षात बंडखोरीचे वारे वाहू लागले

जागा वाटपात मतदारसंघ दुसऱ्या पक्षाला गेल्यामुळे, तर कुठे तिकीट कापले गेल्याने इच्छुकांची घोर निराशा झाली आहे. नाराजांनी बंडखोरीची भाषा केली आहे. ...

Vidhan sabha 2019 : आमदार बनो, मंदी भगाओ - Marathi News | Vidhan sabha 2019: be a MLA & Shove off the recession | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Vidhan sabha 2019 : आमदार बनो, मंदी भगाओ

सदू आणि दादू चालूनचालून दमले. शेवटी, करवादून दादू सदूला बोलला की, अजून किती पक्षांची कार्यालयं फिरवणार आहेस? पायाचे तुकडे पडल्येत. ...

Vidhan sabha 2019 : सुवर्णत्रिकोणातच नाटकं करायची काय? - Marathi News | Vidhan sabha 2019: Do you want to Drama in only the Golden Triangle? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan sabha 2019 : सुवर्णत्रिकोणातच नाटकं करायची काय?

निवडणूक परत एकदा वाजतगाजत आली आहे. घरीदारी, नाक्यावर, टीव्हीच्या पडद्यावर चर्चा सुरु झाली आहे. कुणी जुन्या घरातून नव्या घरात येत आहेत. ...

Vidhan sabha 2019 : राजकीय भाऊबंदकी; निवडणूक रिगणात उतरली भावंडं! - Marathi News | maharashtra Vidhan sabha 2019: political brotherhood in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan sabha 2019 : राजकीय भाऊबंदकी; निवडणूक रिगणात उतरली भावंडं!

विधानसभा निवडणुकीत दोन सख्खे भाऊ वेगवेगळ्या मतदारसंघात एकाच पक्षातर्फे तर सख्खे भाऊ-बहीण दोन वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये आणि वेगवेगळ्या पक्षांतर्फे रिंगणात उतरले आहेत. ...

Vidhan sabha 2019 : लातुरात उमेदवारीवरून रणकंदन! औश्यात पालकमंत्र्यांची गाडी अडविली - Marathi News | Vidhan sabha 2019: rift on latur candidate! Guardian Minister's car stopped in Ausha | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Vidhan sabha 2019 : लातुरात उमेदवारीवरून रणकंदन! औश्यात पालकमंत्र्यांची गाडी अडविली

औसा, अहमदपूर, उदगीर आणि लातूर ग्रामीण या तीन विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांत दावे-प्रतिदावे... ...

Vidhan sabha 2019 : रामदास आठवलेंची रिपाइं कमळ चिन्हावर लढणार - Marathi News | Vidhan sabha 2019: Ramdas Athavale's RPI Party contest Election on BJP's Symbol | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan sabha 2019 : रामदास आठवलेंची रिपाइं कमळ चिन्हावर लढणार

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपल्बिकन पक्षाला महायुतीमध्ये सहा जागा देण्यात आल्या आहेत. आठवले यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. ...