लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

निकालानंतरही पक्षासोबत राहतील अशा नेत्यांची आघाडीला गरज - Marathi News | Needs leaders who will remain with the party even after the election result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निकालानंतरही पक्षासोबत राहतील अशा नेत्यांची आघाडीला गरज

राष्ट्रवादीने दुसऱ्या फळीतील नेते बाहेर काढून आणि सत्ताधारी पक्षातील नाराजांना घेऊन उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, हेच नेते निवडून आल्यानंतर पक्षासोबत राहतील का, याची खात्री मिळणे अशक्य आहे. ...

India vs South Africa, 1st Test : मयांकचे द्विशतक; वीरूशी बरोबरी अन् मोडला 54 वर्षांपूर्वीचा विक्रम  - Marathi News | India vs South Africa, 1st Test : Mayank Agarwal scored third highest maiden Test hundreds for India, broke 54 years old record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 1st Test : मयांकचे द्विशतक; वीरूशी बरोबरी अन् मोडला 54 वर्षांपूर्वीचा विक्रम 

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : रोहित शर्माच्या झंझावातानंतर मयांक अग्रवालची बॅट तळपली. त्यानं पाचव्या कसोटीत दमदार द्विशतकी खेळी केली. ...

कन्हैया कुमार शरद पवारांच्या भेटीला - Marathi News | cpi leader kanhaiya kumar meets ncp chief sharad pawar | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :कन्हैया कुमार शरद पवारांच्या भेटीला

ठाण्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कन्हैया कुमार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांची भेट ... ...

सुनील कांबळेंना उमेदवारी कशाच्या बळावर दिली ? भाजप पक्षश्रेष्ठींना सवाल - Marathi News | What gave Sunil Kamble a nomination? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुनील कांबळेंना उमेदवारी कशाच्या बळावर दिली ? भाजप पक्षश्रेष्ठींना सवाल

एकाच घरात कितीदा देणार उमेदवारी? ...

Maharashtra Election 2019: कोथरूडकर जावयाचा पाहुणचार करतील, घरजावई करून घेणार नाहीत - Marathi News | Maharashtra Election 2019: Kishor Shinde answered Chandrakant Patil on Kothrud constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019: कोथरूडकर जावयाचा पाहुणचार करतील, घरजावई करून घेणार नाहीत

कोथरूडची जनता सुज्ञ आहे, ते जावयाचा पाहुणचार करून परत पाठवतील. मात्र त्यांना ठेवून घेणार नाही असेअसे वक्तव्य कोथरूडमधील मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांनी केले आहे.  ...

धंगेकरांची पश्चातबुद्धी :  पक्षात प्रवेश केला असता तर... - Marathi News | ravindra dhangekar thoughts : If Entering the Party ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धंगेकरांची पश्चातबुद्धी :  पक्षात प्रवेश केला असता तर...

काँग्रेसने दिली धोबीपछाड... ...

Bigg Boss 13 : आरती सिंगला कधीच मिळाले नाही खऱ्या पालकांचे प्रेम, जन्म दिल्यानंतर लगेचच झाले आईचे निधन - Marathi News | Bigg Boss 13: Aarti Singh opens up about her 'foster' parents | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 13 : आरती सिंगला कधीच मिळाले नाही खऱ्या पालकांचे प्रेम, जन्म दिल्यानंतर लगेचच झाले आईचे निधन

आरती प्रसिद्ध अभिनेता गोविंदाची भाची असून कृष्णा अभिषेकची बहीण आहे. तिचे बालपण हे इतर मुलांपेक्षा खूपच वेगळे होते. ...

राष्ट्रवादीतही निष्ठावतांना डावलून आयरामांना संधी - Marathi News | Maharashtra assembly elections 2019 Candidates for new leaders in ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीतही निष्ठावतांना डावलून आयरामांना संधी

मुंबई - विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठ्याप्रमाणावर आयात केलेल्या नेत्यांना उमेदवारी देऊन निष्ठावंताना डावलले असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र ... ...

Maharashtra Election 2019 : आम आदमी पार्टीचा उमेदवार आला पीएमपीतून - Marathi News | Maharashtra Election 2019 : AAP candidate comes from PMP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : आम आदमी पार्टीचा उमेदवार आला पीएमपीतून

आम आदमी पक्षाच्या उमेदवाराने पीएमपी बसने प्रवास करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ...