Next

कन्हैया कुमार शरद पवारांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 02:24 PM2019-10-03T14:24:43+5:302019-10-03T14:26:33+5:30

ठाण्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कन्हैया कुमार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांची भेट ...

ठाण्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कन्हैया कुमार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली.