सौंदर्यशास्त्र हे फक्त दृष्टी असलेल्यांसाठी नसून दृष्टिहीनांसाठीही आहे आणि दृष्टीशिवाय स्पर्श, गंध, आवाज व स्वाद यांनीही ते अनुभवता येत असते हे सांगणाऱ्या संकल्पनेचा विस्तार आणि मांडणी उर्वी जंगम या विद्यार्थिनीने आपल्या शोधप्रबंधात केली आहे. ...
शहरातल्या अनधिकृत बांधकामांवर नजर ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा मानवी बुद्धिमत्तेचा वापर करा, असा टोला उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला गुरुवारी लगावला. ...
पीएमसी बँकेवर आरबीआयने लादलेल्या निर्बंधामुळे खातेदारांना कोणत्या प्रकारच्या अडचणी येणार आहेत, हे समजून घेण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीकडून खातेधारकांचे गुरुवारपासून आॅनलाइन सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. ...
लोकशाहीचा मोठा उत्सव असलेल्या निवडणुकांसाठी राजकीय पक्ष, कार्यकर्ते, जनता पाच वर्षे प्रतीक्षा करत असते. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत ज्या सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांचा समावेश असतो त्यांच्यासाठी ही मोठी सन्मानाची बाब असते. ...
भाजपचे मंत्री विनोद तावडे, माजी मंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शरद पवार यांनी गुरुवारी केला. ...