लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बिहारमध्ये झाला मोठा कांड! गावातील हिंदू घराघरातून निघाले मुस्लीम मतदार; गावकरीही झाले हैराण - Marathi News | A big scandal in Bihar! In Mohanpur village of Katesar panchayat, the names of Muslim voters were added to Hindu households | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये झाला मोठा कांड! गावातील हिंदू घराघरातून निघाले मुस्लीम मतदार; गावकरीही झाले हैराण

गावातील शेकडो घरात मुस्लीम मतदारांची नावे जोडली. कुणाच्या घरात २ तर कुणाच्या घरात ८-१० नावे जोडण्यात आली आहेत. ...

नाशिकची 14 धरणे काठोकाठ भरली, गंगापूर धरणही 97 टक्क्यांवर, विसर्ग वाढविला  - Marathi News | Latest News Gangapur Dam 14 dams of Nashik filled to brim discharge increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकची 14 धरणे काठोकाठ भरली, गंगापूर धरणही 97 टक्क्यांवर, विसर्ग वाढविला 

Gangapur Dam : गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळपासून नाशिकच्या गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविला जात आहे. ...

कुंडलिका, मांजरा नदीकाठच्या गावांना इशारा; मांजराचे दोन दरवाजे उघडले - Marathi News | Warning to villages along Kundalika and Manjara rivers; Two gates of Manjara opened | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुंडलिका, मांजरा नदीकाठच्या गावांना इशारा; मांजराचे दोन दरवाजे उघडले

सततच्या पावसामुळे उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्प पूर्ण भरला असून धरणाच्या सुरक्षिततेसाठी वक्रद्वार उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता धरणाचे २ वक्रद्वार २० सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. ...

"मी विद्या बालनला फोन केला...", सुचित्रा बांदेकरांना आलेला रिजेक्शनचा अनुभव, सांगितला किस्सा - Marathi News | suchitra bandekar revealed she faced rejection for ad films called vidya balan once | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी विद्या बालनला फोन केला...", सुचित्रा बांदेकरांना आलेला रिजेक्शनचा अनुभव, सांगितला किस्सा

सुचित्रा बांदेकर यांनी कधी फारसं जाहिरातीत काम केलं नाही. याचा एक किस्सा त्यांनी सांगितला ज्यात त्यांनी विद्या बालनचाही उल्लेख केला. ...

बापरे! नवऱ्याशी भांडल्यावर चिडली, गंगेत उडी मारली; मगर दिसताच रात्रभर झाडावर बसली अन्... - Marathi News | after fight with husband malti jump ganga river saw crocodile than sitting tree | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! नवऱ्याशी भांडल्यावर चिडली, गंगेत उडी मारली; मगर दिसताच रात्रभर झाडावर बसली अन्...

चहा बनवण्यावरून पती-पत्नीत भांडण झालं, पुढे हा वाद इतका वाढला की, पत्नीने रागाच्या भरात गंगा नदीत उडी मारली. ...

'राँग साईड' जीपच्या धडकेत पती-पत्नीसह चिमुकल्याचा करुण अंत; गंगापूर-वैजापूर रोडवर थरार! - Marathi News | A child, along with his wife, met a tragic end in a 'wrong side' jeep collision; Thrill on Gangapur-Vaijapur road! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'राँग साईड' जीपच्या धडकेत पती-पत्नीसह चिमुकल्याचा करुण अंत; गंगापूर-वैजापूर रोडवर थरार!

एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं! जीपच्या धडकेत चिमुकल्यासह पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू ...

वजन कमी करा, पैसे मिळवा! कंपनी देतेय जबरदस्त ऑफर; कर्मचाऱ्यांना वजन कमी केल्यावर लाखो डॉलर्स मिळणार - Marathi News | social viral Lose weight, earn money! Company is giving a great offer; Employees will get millions of dollars if they lose weight | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :वजन कमी करा, पैसे मिळवा! कंपनी देतेय जबरदस्त ऑफर; कर्मचाऱ्यांना वजन कमी केल्यावर लाखो डॉलर्स मिळणार

चीनच्या एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक भन्नाट ऑफर दिली आहे. कर्मचाऱ्यांना फक्त वजन कमी करायचे आहे. ...

"सलमान खान वाईट व्यक्ती आहे, तो गुंड आहे...", 'दबंग' दिग्दर्शकाने कुटुंबाबद्दल सांगितलं बरंच काही - Marathi News | ''Salman Khan is a bad person, he is a goon...'', 'Dabangg' director Abhinav Kashyap revealed many things about his family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सलमान खान वाईट व्यक्ती आहे, तो गुंड आहे...", 'दबंग' दिग्दर्शकाने कुटुंबाबद्दल सांगितलं बरंच काही

Salman Khan : चित्रपट दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी अभिनेता सलमान खानबद्दल अनेक गंभीर विधानं केली आहेत. त्यांनी सलमानला 'गुंड' आणि 'वाईट माणूस' म्हटलं आहे. अभिनव कश्यप यांनीच सलमान खानच्या प्रसिद्ध 'दबंग' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. ...

लेख: परवडणाऱ्या गृहनिर्माणाच्या दिशेने सरकारची पावले... - Marathi News | Government's steps towards affordable housing... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: परवडणाऱ्या गृहनिर्माणाच्या दिशेने सरकारची पावले...

निवाऱ्याच्या मागणीचा अचूक डेटा आणि शासकीय जमिनींची परिपूर्ण माहिती उपलब्ध झाली की, नवीन गृहनिर्माण प्रकल्प मागणीनुसार हाती घेण्यात येतील. ...