भांडुप विधानसभामधून तिकीट नाकारल्याने विद्यमान आमदार अशोक पाटील यांनी मातोश्री गाठली. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट नाकारल्याने त्यांनी मातोश्रीबाहेरच ठिय्या केला. ...
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यामुळे चर्चेत आलेली वरळीची लढत आणि भाजप श्रेष्ठींनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह प्रकाश मेहता, राज पुरोहित, सरदार तारासिंग यांना दिलेल्या डच्चूमुळे मुंबईतील राजकीय वर्तुळात घमासान सुरू आहे. ...
मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड धिम्या मार्गावर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार असल्याने विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर स्थानकावर लोकलला थांबा नसेल. ...
पुण्याच्या नगर ते रामवाडी या मेट्रो प्रकल्पाच्या अंशत: बदललेल्या मार्गिकेच्या कामाला उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली. ही बदललेली मार्गिका डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्याजवळून जात आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) नवजात शिशुचिकित्साशास्त्र विभागात आगामी दोन महिन्यांत मानवी दूध बँक म्हणजे मातृदुग्ध पेढी (ह्यूमन मिल्क बँक) उभी राहणार आहे. ...