पेंटरच्या एका माजी सहकाऱ्याने सांगितले की, ही पेंटिंग खरेदी करणाऱ्यांनी नक्कीच या पेंटिंगमध्ये काहीतरी अमूल्य असं पाहिलं असेल, म्हणूनच त्यांनी ही पेंटिंग खरेदी केली. ...
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका नायजेरियन तरुणाला पकडून त्यांच्याकडून साडेसहा लाख रुपये किंमतीचे १३० ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. मिचेल एडिसन जान (रा. वर्कतुंड आंगन, मोर्या पार्क, पिंपळे गुरव) असे त्याचे नाव आहे. ...
प्रमुख दावेदारांनी माघार घेतल्याने पवार यांचा मार्ग काही प्रमाणात सुकर झाला आहे. पवार यांच्यासमोर काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार बसवराज पाटील यांचे आव्हान आहे. ...
रीठा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. आपले केस सुंदर, दाट आणि काळे असावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यासाठी अनेक उपाय केले जातात. बाजारातील महागड्या उत्पादनांपासून ते पार्लर ट्रिटमेंटपर्यंत अनेक गोष्टींचा आधार घेण्याच येतो. ...
राणे यांच्या भाजप प्रवेशाला भाजपमधून काही प्रमाणात विरोध आहे. त्यामुळे हा गट शिवसेनेला मदत करण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत नितेश राणे यांच्यासमोर खडतर आव्हान असले तरी नारायण राणे यांचे मतदार संघातील वजन त्यांच्या विजयासाठी फायदेशीर ठरू शकते. ...