लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

खेळाडूंवरील दडपण दूर करायला मदत करणार - कुंबळे - Marathi News | Helps relieve players' pressure - Anil Kumble | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खेळाडूंवरील दडपण दूर करायला मदत करणार - कुंबळे

२०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीसोबतचे संबंध विकोपाला गेल्यामुळे कुंबळे यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. ...

सफाळेमधील गावठी बंदुका, काडतुसे बनवण्याचा कारखाना उदध्वस्त - Marathi News | desi guns, cartridges factory busted in Safale | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सफाळेमधील गावठी बंदुका, काडतुसे बनवण्याचा कारखाना उदध्वस्त

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी कारवाया होण्याचा इशारा सुरक्षा यंत्रणे कडून देण्यात आल्याने महत्त्वाची कार्यालये, पक्ष संघटना यांच्या कार्यालयांना टार्गेट करण्याची शक्यता त्यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे. ...

डेन्मार्क ओपन बॅडमिंटन :सायना पहिल्या फेरीतच पराभूत - Marathi News | Denmark Open Badminton: Saina lost in first round | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :डेन्मार्क ओपन बॅडमिंटन :सायना पहिल्या फेरीतच पराभूत

चीन व कोरिया ओपन स्पर्धेतही सायना पहिल्या फेरीतच पराभूत झाली होती. ...

सेनेच्या भूमिकेकडे लक्ष - Marathi News | Pay attention to the role of the shiv sena | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सेनेच्या भूमिकेकडे लक्ष

उद्धव ठाकरे आज पालघरमध्ये : भूमिपुत्रांचा संताप शांत करणार का? ...

हॉकी : भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय - Marathi News | Hockey: India win over Australia | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हॉकी : भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

भारताकडून शिवानंद लाक्रा (२६ आणि २९ व्या मिनिटाला) याने दोन गोल केले. ...

गांगुलीमुळे भारतीयांची मानसिकता बदलली - शोएब अख्तर - Marathi News | saurav Ganguly changed the mindset of Indians - Shoaib Akhtar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गांगुलीमुळे भारतीयांची मानसिकता बदलली - शोएब अख्तर

भारतीय क्रिकेटमधील उल्लेखनीय बदलाचे खरे श्रेय जाते ते माजी कर्णधार आणि भावी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीलाच... ...

माथाडी कामगार संघटनेच्या अध्यक्षांचे अधिकार काढले - Marathi News | The authority of the president of the Mathadi Workers' Union was removed | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :माथाडी कामगार संघटनेच्या अध्यक्षांचे अधिकार काढले

आघाडीचा प्रचार केल्याने कारवाई : प्रवाहासोबत जाण्याचा निर्णय ...

महेंद्रसिंग धोनी 'कॅप्टन कूल' का आहे, जाणून घ्या... - Marathi News | Know why MS Dhoni is 'Captain Cool' ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनी 'कॅप्टन कूल' का आहे, जाणून घ्या...

दोनवेळचा विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या धोनीवर विजय आणि पराभवानंतर कधीही भावनांचे ओझे जड झालेले नाही. ...

Maharashtra Election 2019 : फिर एक बार फडणवीस सरकार; 164पैकी 122 जागांवर भाजपाचा विजय  - Marathi News | once again Fadnavis government; BJP wins 122 out of 164 seats- survey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : फिर एक बार फडणवीस सरकार; 164पैकी 122 जागांवर भाजपाचा विजय 

विधानसभा निवडणुकीच्या आधीच भाजपानं अंतर्गत सर्व्हे केला आहे. ...