लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पहिली स्लीपर वंदे भारत मुंबईत आली; चाचणी यशस्वी झाली, कधीपासून अन् कुठे होणार सेवा सुरू? - Marathi News | first sleeper vande bharat arrived in mumbai test was successful between ahmedabad and mumbai central know about when and where will the service start | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिली स्लीपर वंदे भारत मुंबईत आली; चाचणी यशस्वी झाली, कधीपासून अन् कुठे होणार सेवा सुरू?

First Sleeper Vande Bharat Train In Mumbai: स्लीपर वंदे भारत ट्रेनची चाचणी देशातील विविध भागांमध्ये घेतली जात आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेन मुंबईत आली आहे. ...

मोहन भागवतांनी 'देशद्रोह' केला; राहुल गांधींच्या टीकेवर भाजप नेत्यांचा पलटवार... - Marathi News | Mohan Bhagwat's statement on Constitution: Mohan Bhagwat committed 'treason'; BJP leaders counterattack on Rahul Gandhi's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहन भागवतांनी 'देशद्रोह' केला; राहुल गांधींच्या टीकेवर भाजप नेत्यांचा पलटवार...

BJP VS Congress: राहुल गांधींनी मोहन भागवतांचे संविधानावरील वक्तव्य देशद्रोह असल्याचे म्हटले आहे. ...

‘एकजुटीची वज्रमूठ आवळून सत्ता हस्तगत करा’: खा. चंद्रकांत हंडोरे - Marathi News | ‘Grab power by wielding the thunderbolt of unity’: MP Chandrakant Handore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘एकजुटीची वज्रमूठ आवळून सत्ता हस्तगत करा’: खा. चंद्रकांत हंडोरे

नामांतर योद्धा पुरस्कार वितरणाचा देखणा सोहळा ...

भारताशी पंगा घेतला, पाकिस्तान, चीनसारखी हालत होणार; बांगलादेशची टेक्सटाईल इंडस्ट्री भारताकडे वळणार - Marathi News | messes up with India, will be like China, Pakistan; Bangladesh's textile industry will turn chance to India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताशी पंगा घेतला, पाकिस्तान, चीनसारखी हालत होणार; बांगलादेशची टेक्सटाईल इंडस्ट्री भारताकडे वळणार

भारताने पाकिस्तानशी व्यापारी संबंध तोडले होते. तसेच कोरोना, अमेरिका-चीनच्या व्यापारी वादावर भारताने संधी साधत अॅपल सारख्या कंपन्या, सेमीकंडक्टर उद्योग आणत चीनलाही धडा शिकविला आहे. ...

अब तक ४४४ धावा! या 'छोरी'चा वर्ल्ड रेकॉर्ड 'लेडी सेहवाग'चं टेन्शन वाढवणारा - Marathi News | India Women Batter Pratika Rawal Set World Record Against Ireland Women With 444 Runs In First 6 ODI Appearances Surpassing Natthakan Chantham | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अब तक ४४४ धावा! या 'छोरी'चा वर्ल्ड रेकॉर्ड 'लेडी सेहवाग'चं टेन्शन वाढवणारा

प्रतिका रावलची १२९ चेंडूत २० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १५४ धावांची दमदार खेळी ...

काय सांगता! Shinchan सारखं घर हवं म्हणून त्याने खर्च केले तब्बल 'इतके' कोटी, २१ वर्षांच्या मुलाने कमालच केली - Marathi News | shinchan 21 year old fan made house replica of cartoon home spending 3.5cr photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! Shinchan सारखं घर हवं म्हणून त्याने खर्च केले तब्बल 'इतके' कोटी, २१ वर्षांच्या मुलाने कमालच केली

२१ वर्षांचा मुलगा Shinchanचा जबरा फॅन, कार्टुनसारखंच हुबेहुब बांधलं घर; खर्च केले 'इतके' कोटी ...

Walmik Karad : पोलीस व्हॅनमध्ये बसताना वाल्मीक कराडने आवाज दिलेला रोहित कोण?, सुरेश धसांनी सगळंच सांगितलं - Marathi News | Walmik Karad Who is Rohit, voiced by Valmik Karad while sitting in the police van?, Suresh Dhas told everything | Latest beed News at Lokmat.com

बीड :पोलीस व्हॅनमध्ये बसताना वाल्मीक कराडने आवाज दिलेला रोहित कोण?, सुरेश धसांनी सगळंच सांगितलं

Walmik Karad : पवन चक्की कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणातील संशयीत आरोपी वाल्मीक कराड याच्याविरोधात काल मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ...

"सिनेमा साइन कर नाहीतर.." जेव्हा किंग खानने दिला नकार, अंडरवर्ल्डने दिली जीवे मारण्याची धमकी - Marathi News | ''Sign the movie or else..'' When King Khan refused, the underworld threatened to kill him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सिनेमा साइन कर नाहीतर.." जेव्हा किंग खानने दिला नकार, अंडरवर्ल्डने दिली जीवे मारण्याची धमकी

Shah Rukh Khan:बॉलिवूडचा किंग खान शाहरुखलाही अंडरवर्ल्डच्या धमक्यांचा सामना करावा लागला होता. शाहरुख खानचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या संघर्षाबद्दल बोलताना दिसत आहे. ...

वाल्मिक कराडला पोलीस कोठडी, वकिलाचा संताप अनावर; बीड कोर्टाबाहेर समर्थकांचा राडा - Marathi News | Beed Sarpanch Santosh Deshmukh murder case - Court remands Walmik Karad to 7 days' custody, supporters protest outside the court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाल्मिक कराडला पोलीस कोठडी, वकिलाचा संताप अनावर; बीड कोर्टाबाहेर समर्थकांचा राडा

संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे परंतु त्याचसोबत जर कुणी दंगल घडवण्याचा प्रयत्न करत असतील तर आम्ही माफ करणार नाही अशी भूमिका कराड समर्थकांनी घेतली.  ...