उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात सर्वसामान्य नागरिकांसाठी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. ...
राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ...
31 डिसेंबर्पयत ज्या नव्या वाहनांची नोंदणी केली जाईल, त्या वाहनांसाठी पन्नास टक्के रस्ता कर माफ असेल. म्हणजेच सर्व प्रकारच्या वाहनांसाठी फक्त 50 टक्के रस्ता कर लागू होणार आहे. ...
आपल्यापैकी बरेचजण हेल्थ आणि फिटनेसबाबत कॉन्शिअस असतात. फिट राहण्यासाठी अनेक उपाय केले जातात. तासन्तास जिममध्ये घाम गाळण्यात येतो. ...
इथे एक रहस्यमय खोल खड्डा आहे. ज्याबाबत असे सांगितले जाते की, हा खड्डा आजपर्यंत कधीही बुजवता आलेला नाही. आणि याचं कारणही अजब आहे. ...
ठराविक पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी यापूर्वी स्वतंत्र पर्यटन पॅकेज नव्हती... ...
ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने बुधवारी वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. ...
सध्याच्या आर्थिक वर्षात ही सलग सहावी कपात आहे. ...
कॅन्टोन्मेंट, पिंपरीत सर्वाधिक उमेदवारसंख्या ...