लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Maharashtra Election 2019: मानखुर्दमधून बंडखोराची तलवार म्यान; काँग्रेस, सेनेच्या बंडखोराची माघार  - Marathi News | Maharashtra Election 2019: Sword of Rebellion from Mankhurd; Congress, Sena's Rebellion back | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: मानखुर्दमधून बंडखोराची तलवार म्यान; काँग्रेस, सेनेच्या बंडखोराची माघार 

Maharashtra Election 2019: मानखुर्द विधानसभा मतदार संघात पक्षाचा आदेश डावलून बंडखोरीचा झेंडा फडकविलेल्या काँग्रेस व शिवसेनेच्या इच्छुकानी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. ...

..निवडणुकीला उभा असणारा उमेदवार थेट बॅटिंगला उभा राहिला (व्हिडीओ) - Marathi News | Maharashtra election 2019 :MNS Kasba peth candidate start playing cricket between rally | Latest pune News at Lokmat.com

पुणे :..निवडणुकीला उभा असणारा उमेदवार थेट बॅटिंगला उभा राहिला (व्हिडीओ)

कसबा पेठेतून निवडणूक लढवणाऱ्या एका उमेदवाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. निवडणुकीला उभा असणारा हा उमेदवार प्रचार करता करता थेट बॅटिंगला उभा राहिला आणि व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

रोहित शर्माची क्रमवारीत भरारी; दोन शतकांसह कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थानी - Marathi News | Rohit Sharma got The best place to be in a career with two centuries | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माची क्रमवारीत भरारी; दोन शतकांसह कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थानी

वेस्ट इंडिजमधील कसोटी मालिकेत रोहितला संघात स्थान देण्यात आले नव्हते. ...

Bigg Boss 13: बालपणीच हरपले आईवडिलांचे छत्र, या सदस्याच्या गोष्टी ऐकून व्हाल भावूक - Marathi News | Bigg Boss 13 Contestant Aarti Singh Talk About Her Personal Life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 13: बालपणीच हरपले आईवडिलांचे छत्र, या सदस्याच्या गोष्टी ऐकून व्हाल भावूक

बिग बॉसच्या घरातील या सदस्याला डिप्रेशनचा सामना करावा लागला होता. ...

इंदौरसाठी धावणार शयनयान शिवशाही - Marathi News | sleeper coach Shivshahi will run for Indore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदौरसाठी धावणार शयनयान शिवशाही

पुणे विभागातून राज्याबाहेर सुरू करण्यात आलेली ही पहिलीच शयनयान सेवा आहे. ...

Hotness Overloaded...! बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं शेअर केला बिकनीतील हॉट लूक - Marathi News | Hotness Overloaded ...! This Bollywood actress Nushrat Bharucha shared a hot look in a bikini | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Hotness Overloaded...! बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं शेअर केला बिकनीतील हॉट लूक

बिकनीतील फोटो शेअर करण्याची या अभिनेत्रीची ही पहिली वेळ नसून तिचे फोटोदेखील व्हायरल झाले होते. ...

Maharashtra Election 2019: भाजपाची मोठी खेळी; नव्या मित्रांचा वापर करून जुन्या मित्राला देणार धक्का? - Marathi News | Maharashtra Election 2019: BJP's big play; The shock give to Shiv Sena by using an friend | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Election 2019: भाजपाची मोठी खेळी; नव्या मित्रांचा वापर करून जुन्या मित्राला देणार धक्का?

राष्ट्रीय समाज पक्षवगळता इतर मित्र पक्षांनी भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली. ...

दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रामाणिक करदात्यांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट - Marathi News | Modi government's big gift to honest taxpayers at Dussehra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रामाणिक करदात्यांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट

दसऱ्याच्या मुहूर्तावरच मोदी सरकार प्राप्तिकर करदात्यांना मोठं गिफ्ट देणार आहे. ...

आदर्श क्रेडिट सोसायटीवर कारवाई; ईडीने १४८९ कोटींच्या संपत्तीवर आणली टाच    - Marathi News | Action on adarsh Credit Society; ED seized property of 1489 crores | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आदर्श क्रेडिट सोसायटीवर कारवाई; ईडीने १४८९ कोटींच्या संपत्तीवर आणली टाच   

आदर्श क्रेडिट को - ऑपरेटिव्ह सोसाइटी लिमिटेड (ACCSL) प्रकरणी मोठी कारवाई ...