लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

काय सांगता! 'आयफोनमुळे समलैंगिक झालो' म्हणत कंपनीवर केली केस, इतक्या लाखांची मागितली नुकसान भरपाई!  - Marathi News | Man sues apple company he alleged that iphone turned him gay | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! 'आयफोनमुळे समलैंगिक झालो' म्हणत कंपनीवर केली केस, इतक्या लाखांची मागितली नुकसान भरपाई! 

मोबाइक कंपनीमुळे कुणी समलैंगिक होऊ शकतं का? असा प्रश्न तुम्हालाही चक्रावून सोडेल. एकतर हा प्रश्न फारच विचित्र आहे. दुसरं म्हणजे कुणीही या प्रश्नाचं उत्तर नाही असंच देतील. ...

Bigg Boss:13 दोन वर्ष डिप्रेशनमध्ये होती गोविंदाची भाची, बिग बॉसमध्ये केला खुलासा - Marathi News | Bigg Boss: 13 Aarti Singh Reveals She Was In Depression For 2 Years As Did Not Get Any Work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss:13 दोन वर्ष डिप्रेशनमध्ये होती गोविंदाची भाची, बिग बॉसमध्ये केला खुलासा

आरती सिंहसाठी हा डिप्रेशनचा कालावधी खडतर आणि आव्हानात्मक होता असंही तिने सांगितले. ...

झटपट तयार होणारे आणि पटकन फस्त होतील असे 'पोह्यांचे कटलेट' - Marathi News | Poha cutlet recipe in marathi how to make poha cutlet at home video | Latest food News at Lokmat.com

फूड :झटपट तयार होणारे आणि पटकन फस्त होतील असे 'पोह्यांचे कटलेट'

आपल्या घरांमध्ये नाश्ता म्हटलं की, पोहे... हे समीकरणचं जुळून आलं आहे. नाश्त्यासाठी अनेक घरांमध्ये पोहे तयार केले जातात. हे जेवढ्या साध्या पद्धतीने तयार करण्यात येतात. ...

...म्हणून 'त्या' चार न्हाव्यांना पाकिस्तानी पोलिसांनी घेतलं ताब्यात - Marathi News | four barbers detained for violating ban over beard styling in pakistan | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :...म्हणून 'त्या' चार न्हाव्यांना पाकिस्तानी पोलिसांनी घेतलं ताब्यात

प्रत्येकाकडून पोलिसांनी वसूल केला ५ हजाराचा दंड ...

India vs South Africa, 1st Test : आर अश्विननं 7 विकेट्स घेतल्या, पण टीम इंडियासाठी त्या महाग ठरल्या - Marathi News | India vs South Africa, 1st Test : R Ashwin register third the most expensive 7-fors in Tests in India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 1st Test : आर अश्विननं 7 विकेट्स घेतल्या, पण टीम इंडियासाठी त्या महाग ठरल्या

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीत दोन्ही संघांकडून तुल्यबळ खेळ झाला. ...

Aarey Forest : आरेतील वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक - Marathi News | People gathered in protest at #AareyForest against the felling of trees | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :Aarey Forest : आरेतील वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

आरेमधील प्रस्तावित मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणप्रेमींनी दाखल केलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर आरेमधील वृक्षतोडीस सुरुवात करण्यात आली. पर्यावरण ... ...

Maharashtra Election 2019: 'भाजपाच्या वटवृक्षाला बांडगुळे चिकटू नयेत'; नारायण राणेंवर अप्रत्यक्ष टीका - Marathi News | Maharashtra Election 2019 : 'parasite should not clinch on Bjp's Tree'; Narayan Rane criticized indirectly by rebel sandesh parkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Maharashtra Election 2019: 'भाजपाच्या वटवृक्षाला बांडगुळे चिकटू नयेत'; नारायण राणेंवर अप्रत्यक्ष टीका

सतीश सावंत यांनी राणे पूत्र आणि काँग्रेसचे माजी आमदार नितेश राणे यांच्याविरोधात बंड करत स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला होता. #MaharashtraElection2019 ...

बारावीत शिकत असलेल्या मुलावर गोळीबार - Marathi News | gun firing incident in pimpri sangavi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बारावीत शिकत असलेल्या मुलावर गोळीबार

बारावीत शिकत असलेल्या मुलावर दुचाकीवरून आलेल्या आरोपीने दोन गोळ्या झाडल्याची घटना समोर आली आहे. ...

'या' तीन घरगुती उपायांनी गायब होतील डार्क सर्कल्स; असा करा वापर - Marathi News | Dark circles treatment how to reduce dark circles home remedies for dark circles | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :'या' तीन घरगुती उपायांनी गायब होतील डार्क सर्कल्स; असा करा वापर

डार्क सर्कल म्हणजे, सुंदर चेहऱ्याला लागलेलं ग्रहण असंही म्हणता येईल. डार्क सर्कल्समुळे सुंदर डोळ्यांसोबतच चेहऱ्याचं सौंदर्यही बिघडतं. ...