Next

Aarey Forest : शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 01:04 PM2019-10-05T13:04:20+5:302019-10-05T13:05:19+5:30

मुंबई - मेट्रो कारशेडसाठी आरेमध्ये झाडांची कत्तल करण्यात आली आहे. पर्यावरण प्रेमींनी वृक्षतोडीला विरोध केला आहे. शिवसेना नेत्या प्रियंका ...

मुंबई - मेट्रो कारशेडसाठी आरेमध्ये झाडांची कत्तल करण्यात आली आहे. पर्यावरण प्रेमींनी वृक्षतोडीला विरोध केला आहे. शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.