लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मला पाकिस्तानधार्जिणा म्हणता, मग पद्मविभूषण का दिलात?; शरद पवारांचा मोदींना सवाल - Marathi News | maharashtra election 2019 Why Did BJP Government Give Me Padma Vibhushan If Im Pro Pakistan Sharad Pawar questions PM Modis Charges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला पाकिस्तानधार्जिणा म्हणता, मग पद्मविभूषण का दिलात?; शरद पवारांचा मोदींना सवाल

मोदींनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवल्याचा आरोप ...

Maharashtra Election 2019: 5 वर्ष काय झोपा काढल्या? 10 रुपयांच्या थाळीवरुन अजित पवारांचा सवाल - Marathi News | Maharashtra Election 2019: What took 5 years to sleep? Ajit Pawar's question to uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: 5 वर्ष काय झोपा काढल्या? 10 रुपयांच्या थाळीवरुन अजित पवारांचा सवाल

उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात सर्वसामान्य नागरिकांसाठी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. ...

'राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडणं हीच काँग्रेसची समस्या' - Marathi News | Salman Khurshid Congress's biggest problem is Rahul Gandhi walking away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडणं हीच काँग्रेसची समस्या'

राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ...

नव्या वाहनांसाठी रोड टॅक्समध्ये 50 टक्के कपात, मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Goa Cabinet decision to reduce road tax for new vehicles by 50% | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नव्या वाहनांसाठी रोड टॅक्समध्ये 50 टक्के कपात, मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

31 डिसेंबर्पयत ज्या नव्या वाहनांची नोंदणी केली जाईल, त्या वाहनांसाठी पन्नास टक्के रस्ता कर माफ असेल. म्हणजेच सर्व प्रकारच्या वाहनांसाठी फक्त 50 टक्के रस्ता कर लागू होणार आहे. ...

वजन कमी करण्यासाठी 'हे' सूपचे प्रकार फायदेशीर; असे करा तयार - Marathi News | Veg soup and recipe for weight loss | Latest food News at Lokmat.com

फूड :वजन कमी करण्यासाठी 'हे' सूपचे प्रकार फायदेशीर; असे करा तयार

आपल्यापैकी बरेचजण हेल्थ आणि फिटनेसबाबत कॉन्शिअस असतात. फिट राहण्यासाठी अनेक उपाय केले जातात. तासन्तास जिममध्ये घाम गाळण्यात येतो. ...

एक असा रहस्यमय खड्डा ज्यात काहीही टाका आपोआप येतं बाहेर, बुजवण्याचे कित्येक प्रयत्न फेल! - Marathi News | Mysterious hole in Saudi Arabia which can not be filled up | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एक असा रहस्यमय खड्डा ज्यात काहीही टाका आपोआप येतं बाहेर, बुजवण्याचे कित्येक प्रयत्न फेल!

इथे एक रहस्यमय खोल खड्डा आहे. ज्याबाबत असे सांगितले जाते की, हा खड्डा आजपर्यंत कधीही बुजवता आलेला नाही. आणि याचं कारणही अजब आहे. ...

‘आयआरसीटीसी’ देणार खासगी कंपन्यांना टक्कर - Marathi News | IRCTC will given to fight private companies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘आयआरसीटीसी’ देणार खासगी कंपन्यांना टक्कर

ठराविक पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी यापूर्वी स्वतंत्र पर्यटन पॅकेज नव्हती... ...

न्यूझीलंडचा सलामीवीर अडकला विवाहबंधनात - Marathi News | New Zealand batsman Tom Latham marries his long-time partner Nicole McAuley | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडचा सलामीवीर अडकला विवाहबंधनात

World Record : ऑस्ट्रेलियन संघाने रचला इतिहास; मोडला 20 वर्षांपूर्वीचा विक्रम - Marathi News | Australia Women registered 18 consecutive ODI Wins today defeating Sri Lanka Women in the 3rd ODI at Brisbane | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :World Record : ऑस्ट्रेलियन संघाने रचला इतिहास; मोडला 20 वर्षांपूर्वीचा विक्रम

ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने बुधवारी वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. ...