लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

प्रो कबड्डी लीग : दिल्लीच्या दबंगगिरीला रोखत बंगाल वॉरियर्सने पटकावले जेतेपद - Marathi News | Pro Kabaddi League: Bengal win first title of pro kabaddi | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रो कबड्डी लीग : दिल्लीच्या दबंगगिरीला रोखत बंगाल वॉरियर्सने पटकावले जेतेपद

स्पर्धेतील कामगिरी पाहता दिल्लीकडे संभाव्य विजेते पाहिले जात होते, मात्र बेंगालने शानदार खेळ करत ३९-३४ अशा गुणांनी बाजी मारली. ...

विधानसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर सिंहगड रस्त्यावर पोलिसांचे संचलन  - Marathi News | Police route march on Sinhagad roadon assembly election occasion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर सिंहगड रस्त्यावर पोलिसांचे संचलन 

निर्भय आणि मोकळ्या वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचा दाखला.. ...

वरळीत निवडणूक आयोगाने जप्त केली चार कोटींची रोकड  - Marathi News | Four crores rupees cash seized by the Election Commission in Worli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीत निवडणूक आयोगाने जप्त केली चार कोटींची रोकड 

वरळी विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणूक आयोगाच्या पथकाने तब्बल चार कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. ...

पुढील वर्षी स्वातंत्र्यानंतरचे सर्वात मोठे आर्थिक संकट : आनंद शर्मा - Marathi News | The biggest financial crisis since independence next year: Anand Sharma | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील वर्षी स्वातंत्र्यानंतरचे सर्वात मोठे आर्थिक संकट : आनंद शर्मा

नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांना कधीच नोबेल मिळणार नाही. पण ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे, किमान त्यांचा सन्मान तरी करा, ...

राज्यात मतदानाच्या दिवशीही कोसळणार धो धो पाऊस - Marathi News | Heavy Rain in the state on the day of voting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात मतदानाच्या दिवशीही कोसळणार धो धो पाऊस

सर्वच प्रमुख पक्षांची घेतला धसका.. ...

Maharashtra Election 2019: प्रचारतोफा थंडावल्या, 'चंपा, टरबूज, हिरवा नाग, नटरंग अन् नाच्या'नंच गाजला - Marathi News | Election rally and propoganda stop in maharashtra assembly election 2019, sharad pawar and devendra fadanvis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: प्रचारतोफा थंडावल्या, 'चंपा, टरबूज, हिरवा नाग, नटरंग अन् नाच्या'नंच गाजला

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा झंझावती प्रचार दौरा जेवढा चर्चेचा विषय बनला. ...

India Vs South Africa, 3rd Test : रोहितमुळे दोन मित्रांची कारकिर्दी आली धोक्यात - Marathi News | India Vs South Africa, 3rd Test: Rohit Sharma threatens the career of two friends | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs South Africa, 3rd Test : रोहितमुळे दोन मित्रांची कारकिर्दी आली धोक्यात

रोहितच्या या कामगिरीमुळे त्याच्या दोन मित्रांची कारकिर्द धोक्यात आली असल्याचे म्हटले जात आहे. ...

Maharashtra Election 2019 : सोशल मीडियावरील प्रचारावर राहणार कडक ' वॉच ' - Marathi News | strictly watch on social media promotion campaign | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : सोशल मीडियावरील प्रचारावर राहणार कडक ' वॉच '

Maharashtra Election 2019 : समाजमाध्यमांसह विविध प्रकारे करण्यात येणाऱ्या प्रचारावर जिल्हा निवडणूक प्रशासनाचे बारकाईने लक्ष राहणार ...

गोव्याला राष्ट्रीय निर्यात हबमध्ये रुपांतरित करू, पीयूष गोयल यांचे आश्वासन - Marathi News | We will convert Goa into a national export hub - Piyush Goyal | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याला राष्ट्रीय निर्यात हबमध्ये रुपांतरित करू, पीयूष गोयल यांचे आश्वासन

व्हायब्रंट गोवा परिषदेमुळे गोव्यात यापुढील काळात आर्थिक वाढीला वेग येईल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी येथे शनिवारी व्यक्त केला. ...