Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : भाजप-शिवसेनेतील अबोला कायम असून, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी केलेल्या विधानानंतर दरी कमी होण्याऐवजी वाढण्याचीच शक्यता अधिक आहे. ...
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून, समान कार्यक्रम व सत्तावाटपाचे सूत्र ठरविण्यासाठी नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. ...
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, सांगलीसह ८ महापालिकांची महापौरपदे खुल्या संवर्गासाठी, तर एकूण १४ महापालिकांची महापौरपदे महिलांसाठी राखीव झाली आहेत. ...
श्वसनाच्या त्रासामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे, अशी माहिती मंगेशकर कुटुंबीयांनी बुधवारी दिली. ...
बंडखोरी करून राजीनामा दिलेल्या काँग्रेस व जनता दल (यू)च्या १७ आमदारांना अपात्र घोषित करण्याचा विधानसभाध्यक्षांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी वैध ठरविला. ...