लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

प्रशासन म्हणजे नियमित कार्यरत राहणारी यंत्रणा, जनसामान्यांवर मर्यादित परिणाम - Marathi News | Administration means a regular operating system, with limited impact on the population | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रशासन म्हणजे नियमित कार्यरत राहणारी यंत्रणा, जनसामान्यांवर मर्यादित परिणाम

राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्याच्या निर्णयाचा भाजप वगळता अन्य राजकीय पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. ...

मध्य रेल्वेच्या ताफ्यात चार नव्या रंगांच्या एक्स्प्रेस - Marathi News | Four new color express in the middle train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेच्या ताफ्यात चार नव्या रंगांच्या एक्स्प्रेस

मध्य रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या एलटीटी-हबीबगंज एक्स्प्रेस, एलटीटी-आग्रा लष्कर एक्स्प्रेस, एलटीटी-लखनऊ एक्स्प्रेस आणि एलटीटी-प्रतापगड या चार एक्स्प्रेसचे रूपडे पालटले आहे. ...

सेबीला खडसावले, तक्रार दीर्घकाळ रेंगाळत - Marathi News | Sebi nodded, complaining lingering for a long time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेबीला खडसावले, तक्रार दीर्घकाळ रेंगाळत

बेनेट कोलमन अँण्ड कंपनी आणि कंपनीचे व्यवस्थापकी संचाकल विनित जैन, समीर जैन यांचा समावेश असलेली तक्रार दीर्घकाळ रेंगाळत ठेवल्याप्रकरणी भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाला (सेबी) खडसावले. ...

अपात्र आमदार पात्र ठरल्याने कर्नाटकचे राजकारण नव्या वळणावर - Marathi News | Karnataka's politics take a new turn as ineligible MLAs qualify | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अपात्र आमदार पात्र ठरल्याने कर्नाटकचे राजकारण नव्या वळणावर

त्या पार्श्वभूमीवर अपात्र आमदार निवडणुकीस उमेदवार म्हणून पात्र ठरल्याने कर्नाटकचे राजकारण नव्या वळणावर आले आहे. ...

हाँगकाँगची वाटचाल कडेलोटाकडे - Marathi News | From Hong Kong to Cadelota | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हाँगकाँगची वाटचाल कडेलोटाकडे

हाँगकाँगमधील चीनच्या वाढत्या हस्तक्षेपाविरुद्ध सुरू असलेले आंदोलन चार महिने झाले तरी शांत होताना दिसत नाही. ...

बांगलादेशवर भारतापेक्षा चीनची पकड अधिक मजबूत - Marathi News | China's grip on India stronger than Bangladesh | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बांगलादेशवर भारतापेक्षा चीनची पकड अधिक मजबूत

गेल्या महिन्यात भारताचा छोटा शेजारी बांगलादेश येथे एक घटना घडली, जिच्यामुळे तरुण पिढीला देशातील होणाऱ्या राजकीय बदलाची काळजी लागून राहिली आहे. ...

Maharashtra Government: काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून संमती मिळताच शिवसेनेसोबत सत्तास्थापनेला आला वेग - Marathi News | Maharashtra Government: Congress party came to power with Shiv Sena after getting consent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून संमती मिळताच शिवसेनेसोबत सत्तास्थापनेला आला वेग

राज्यात बिगर भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले ...

मोदींबद्दल आदर व्यक्त करीत राऊत यांचा शहांवर हल्लाबोल - Marathi News | Raut attacks Shah, expressing respect for Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदींबद्दल आदर व्यक्त करीत राऊत यांचा शहांवर हल्लाबोल

शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी इस्पितळातून बाहेर पडताच गुरुवारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला. ...

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना निकषापेक्षा जादा मदत; लवकरच निर्णय होणार - Marathi News | Assistance to rainfed farmers above norms; Soon the decision will be made | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना निकषापेक्षा जादा मदत; लवकरच निर्णय होणार

राज्यात अलिकडच्या अतिवृष्टीने तब्बल ८८ लाख हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले ...