अभियांत्रिकी हे क्षेत्र असे आहे ज्यातून शिकून बाहेर पडणारा पदवीधर विद्यार्थी हा अभियांत्रिकीशी निगडित क्षेत्र आणि सेवांची कौशल्ये, ज्ञान असणारा असायला हवा. मात्र... ...
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्याविरोधात माझगाव न्यायालयात बदनामीचा खटला चालवण्यात येणार आहे. ...
शनिवारी सकाळी अचानक झालेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमानंतर फेसबुक, टिष्ट्वटर आणि व्हॉट्सअॅप्सच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी खिल्ली, राग, समर्थन आणि विरोध अशा संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. ...
उच्चभू्रंच्या पार्ट्यांमध्ये वापरल्या जाणाºया एलएसडी या नशायुक्त पेपरची तस्करी करणाºया आंतरराष्टÑीय टोळीचा पर्दाफाश करण्यात मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाला यश आले. ...
गेल्या महिनाभर सुरू असलेल्या राज्यातील राजकीय नाट्याला शनिवारी पहाटे अनपेक्षितपणे वेगळे वळण मिळाल्याने, समस्त महाराष्ट्राबरोबरच अति वरिष्ठ पोलीस अधिकारीही अंचबित झाले. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना त्यांच्यासोबत असलेले शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा यांचा कुटुंबीयांशी संपर्क होत नसल्याची माहिती त्यांच्या मुलगा करण यांनी शनिवारी दिली. ...