कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ चे कारशेड आरे कॉलनीमध्ये बांधले जाणार असून त्यासाठी दोन हजारांहून अधिक झाडांची कत्तलही केली जाणार, अशी नोटीस २०१४ साली पर्यावरणप्रेमींच्या निदर्शनास आली; तेव्हापासून ‘आरे वाचवा’ ही चळवळ सुरू झाली. ...
महिलांकडून नेहमीच स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे शहरातील महिलांना कर्करोगाच्या तपासण्या मोफत करता याव्यात तसेच आजाराचे वेळेत निदान व्हावे, यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कॅन्सर तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे ...
तळोजा एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी अनेकदा आल्या आहेत. तसेच याठिकाणी आपत्ती व्यवस्थापन करता ज्या गोष्टींची गरज आहे, त्याकडे एमआयडीसीचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. ...
फसवणुकीच्या आरोपाखाली पोलीस कोठडीत असलेला बांधकाम व्यावसायिक जगदीश वाघ याने रामनगर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोबारा केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. ...
दारू आणण्यासाठी दिलेले २०० रुपये मित्राने गहाळ करून त्याबाबत विचारणा केल्याच्या रागातून मित्रानेच आपल्या मित्रावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना कोपरगाव परिसरात घडली. ...
मीरा भार्इंदर महापालिकेच्या आणि सध्या सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात जखमी रुग्णांची मलमपट्टी चक्के कंत्राटी सफाई कामगारच करत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ...