सत्तेसाठी एकत्र आलेले तिन्ही पक्ष या पाच जिल्हा परिषदांच्या निमित्ताने एकत्र आले तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नवीन राजकीय समीकरण दिसेल. ...
भ्रष्टाचार, लाचलुचपत, अकार्यक्षमता आणि कामाविषयी सचोटी वा दक्षता नसणे या कारणास्तव कर्मचा-यांना सक्तीने निवृत्त करण्याचे अधिकार सरकारला आहेत. ...
अमरावती जिल्ह्यात पंतप्रधान घरकुल योजनेची अंमलबजावणी योग्य रितीने झालेली नाही. ...
पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. ...
घरी सांगितल्यानंतर कुटुंबाने पोलिसांत तक्रार केली. ...
मध्य प्रदेशच्या निशा यादव सोबत( 64 किलो) स्पर्धेच्या चौथ्या दिवशी मोठी दुर्घटना झाली. ...
अधिक तपास कांदिवली पोलीस करीत आहेत. ...
राज्यातील विकासकामे थांबविण्यात येणार नाहीत, तर महत्वाच्या आणि आवश्यक असलेल्या विकासकामांना प्राधान्य देण्याची भुमिका ठाकरे यांच्या मंत्रीमंडळाने घेतली होती. ...
व्यक्त केल्या भावना: शेतकरी पुत्र असल्याने जपली सामाजिक बांधिलकी ...
कर्नाटक विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल 9 डिसेंबरला लागणार आहे. ...