लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

डहाणूत जागतिक मृदा दिन साजरा - Marathi News | Celebrating World Soil Day in Wisely | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणूत जागतिक मृदा दिन साजरा

तालुका कृषि अधिकारी संतोष पवार यांनी जमीन आरोग्य पत्रिका वाचन करून आरोग्य पत्रिकेनुसार खत व्यवस्थापन कसे करावे यावर सविस्तर मार्गदर्शन केले. ...

पोटनिवडणुकीत संमिश्र यश; माकप ६, भाजप ६, तर मनसे १ जागी विजयी - Marathi News | Composite success in the by-elections; BJP 6 and MNS 1 seats won | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पोटनिवडणुकीत संमिश्र यश; माकप ६, भाजप ६, तर मनसे १ जागी विजयी

ग्रामपंचायतीच्या १३ जागांपैकी पाच जागा बिनविरोध निवडून आल्या तर आठ जागांसाठी निवडणूक होऊन त्याची मतमोजणी सोमवारी झाली. ...

‘ओव्हरलोड’ अवजड वाहनांमुळे अपघात? - Marathi News | Accident due to 'overload' heavy vehicles? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :‘ओव्हरलोड’ अवजड वाहनांमुळे अपघात?

मुंबई-अहमदाबाद महामार्गाचे पूर्वी रुंदीकरण, त्यानंतर चौपदरीकरण आणि आता सहापदरीकरण करण्यात आले आहे. ...

नायगाव रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामास रेल्वेचा हिरवा कंदील - Marathi News | The green lantern of the railway will be constructed for the construction of the Naigaon Railway | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नायगाव रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामास रेल्वेचा हिरवा कंदील

मुंबई शहर येणार हाकेच्या अंतरावर ...

‘त्या’ बांधकामांसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे - Marathi News | Bhiwandi MLA Shantaram More has made a statement to Chief Minister Uddhav Thackeray. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘त्या’ बांधकामांसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

भिवंडी ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात गोदामे असून अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सामानाची साठवणूक या गोदामांमध्ये केली जाते. ...

अल्फाबेटशिवाय अमेरिकेतल्या 'या' दिग्गज कंपन्यांत आहेत इंडियन बॉस - Marathi News | Apart from Alphabet, Indian bosses are among the "giants" in the US | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अल्फाबेटशिवाय अमेरिकेतल्या 'या' दिग्गज कंपन्यांत आहेत इंडियन बॉस

कल्याणच्या युवा शिल्पकाराचे शिल्प वाढवतेय इंग्लंडची शान - Marathi News | England's glory is enhancing the welfare of a young craftsman | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणच्या युवा शिल्पकाराचे शिल्प वाढवतेय इंग्लंडची शान

कल्याणच्या युवा शिल्पकाराचा पुतळा थेट इंग्लंडमध्ये उभा राहिल्याने कल्याणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ...

महागाईमुळे नोंदणी विवाहांना पसंती; वर्षभरात लागले ३३५९ विवाह - Marathi News | Registration marriages preferred by inflation; There were 3359 marriages in the year | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महागाईमुळे नोंदणी विवाहांना पसंती; वर्षभरात लागले ३३५९ विवाह

वाढती महागाई, सोन्याचे गगनाला भिडणारे दर लक्षात घेता आजकाल लग्नसोहळ्यांवरदेखील काहीसे निर्बंध येऊ लागले आहेत. ...

भीमा कोरेगावचा इतिहास आता इंग्रजीतही; द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’चे प्रकाशन - Marathi News | The history of Bhima Koregaon is now in English too; The Battle of Bhima Koregaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भीमा कोरेगावचा इतिहास आता इंग्रजीतही; द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’चे प्रकाशन

या वेळी आठवले म्हणाले, कोणत्याही समाजाला आपल्या इतिहासाचे विस्मरण होऊन चालत नाही. ...