लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

...हे माझं अपयश आहे; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी प्रांजळपणे दिली कबुली - Marathi News | road accident death my failure; Union Minister Nitin Gadkari sincerely confessed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...हे माझं अपयश आहे; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी प्रांजळपणे दिली कबुली

देशात 30 टक्के बोगस परवाने आहेत. परवाने देण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणावी लागणार आहे ...

विधान परिषदेच्या आजी-माजी विरोधीपक्ष नेत्यांची भेट; मुंडेंनी दिल्या दरेकरांना शुभेच्छा - Marathi News | Dhananjay Munde greets Darekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषदेच्या आजी-माजी विरोधीपक्ष नेत्यांची भेट; मुंडेंनी दिल्या दरेकरांना शुभेच्छा

दरेकर यांच्या निवडीनंतर त्यांना विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत. ...

जाणून घ्या मिलिंद सोमणच्या फिटनेस  मागचं रहस्य  - Marathi News | know the secret behind Milind Soman's fitness | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जाणून घ्या मिलिंद सोमणच्या फिटनेस  मागचं रहस्य 

सुपरमॉडेल, अभिनेता, उद्योजक मिलिंद सोमण नेहमीच चर्चेत असतो. दरवेळी फिटनेसची काठिण्यपातळी अधिकाधिक उंच नेताना दिसतो. ...

फोटो पाहिल्यानंतर मन होईल प्रफुल्लित; आवर्जून पाहावं असं काही... - Marathi News | After seeing the photo, the mind will blossom; Something to look forward to ... | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :फोटो पाहिल्यानंतर मन होईल प्रफुल्लित; आवर्जून पाहावं असं काही...

वेळीच 'सामना' वाचला असता, तर आज सामना झाला नसता; ठाकरेंचा फडणवीसांना टोला - Marathi News | Thackeray to Fadnavis on SAMANA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वेळीच 'सामना' वाचला असता, तर आज सामना झाला नसता; ठाकरेंचा फडणवीसांना टोला

विधानसभेत शेतकरी कर्जमाफी आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीवर विरोधीपक्ष आक्रमक झाला होता. यावेळी सामनामध्ये आलेल्या शेतकऱ्यांच्या बातमीचा संदर्भ देत विरोधक सभागृहात सामना पेपर घेऊन आले होते. त्याला उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले.  ...

अभिनेत्री गिरीजा ओकने शेअर केला मुलासोबतचा Cute फोटो - Marathi News | Girija oak share photo with her son kabir | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री गिरीजा ओकने शेअर केला मुलासोबतचा Cute फोटो

मालिका, सिनेमा आणि मराठी रंगभूमी गाजवणारी मराठमोठी अभिनेत्री म्हणजे गिरीजा ओक-गोडबोले. ...

नागरिकत्व सुधारणा विधेयक म्हणजे काय रे भाऊ? आर. अश्विनच्या प्रश्नावर नेटिझन्सची भन्नाट उत्तरं - Marathi News | R.Ashwin Asked What Is Citizenship Amendment Bill And Got Hilarious Replies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नागरिकत्व सुधारणा विधेयक म्हणजे काय रे भाऊ? आर. अश्विनच्या प्रश्नावर नेटिझन्सची भन्नाट उत्तरं

Citizenship Amendment Act : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात विविध राज्यांत आंदोलनं सुरु आहेत. ...

नैसर्गिक आपत्तीमुळे मच्छीमार हैराण; कोळी महासंघाचा आंदोलनाचा इशारा - Marathi News | Fisherman annoyed by natural disaster; Warning of the koli mahasangh of the movement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नैसर्गिक आपत्तीमुळे मच्छीमार हैराण; कोळी महासंघाचा आंदोलनाचा इशारा

शासनाने मच्छीमारांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर मच्छीमारांचे मोठे सागरी आंदोलन करण्याचा इशारा रमेश पाटील यांनी यावेळी दिला. ...

उन्नाव बलात्कार प्रकरण : भाजपच्या निलंबित दोषी आमदाराच्या शिक्षेवर २० डिसेंबरला सुनावणी   - Marathi News | unnao rape case: a hearing on December 20 on quantum of punishment of a BJP suspended MLA kuldeep singh Sengar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उन्नाव बलात्कार प्रकरण : भाजपच्या निलंबित दोषी आमदाराच्या शिक्षेवर २० डिसेंबरला सुनावणी  

आता २० डिसेंबरला सेंगरला शिक्षा काय होणार ? यावर सुनावणी होणार आहे.     ...