लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

माझं ऐकायचं नसेल, पण महात्मा गांधींचं तरी ऐका; पंतप्रधानांचा काँग्रेसला टोला - Marathi News | I do not want to hear, but listen to Mahatma Gandhi; PM's call to Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझं ऐकायचं नसेल, पण महात्मा गांधींचं तरी ऐका; पंतप्रधानांचा काँग्रेसला टोला

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरुनही मोदींनी काँग्रेससह विरोधकांचा समाचार घेतला. ...

चाैदाचाकी ट्रेलरमधून करत हाेते मद्याची तस्करी ; उत्पादन शुल्क विभागाने केली कारवाई - Marathi News | Smuggling of alcohol in 14 wheeler trailer ; excise dept took action | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चाैदाचाकी ट्रेलरमधून करत हाेते मद्याची तस्करी ; उत्पादन शुल्क विभागाने केली कारवाई

गाेव्याहून चाैदा चाकी ट्रेलरमधून दारुची तस्करी केली जात हाेती. मावळ जवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करत साठा केला जप्त ...

पाणी, बसच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदींचा केजरीवाल सरकारवर हल्लाबोल  - Marathi News | Narendra Modi attacks Kejriwal government over water, bus issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाणी, बसच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदींचा केजरीवाल सरकारवर हल्लाबोल 

'दिल्लीतील 2000 व्हीआयपी बंगले आम्ही खाली केले.' ...

कर्जमाफीच्या निर्णायावर एकनाथ खडसे म्हणाले... - Marathi News | On the issue of debt waiver, Eknath Khadse said ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्जमाफीच्या निर्णायावर एकनाथ खडसे म्हणाले...

कर्जमाफीच्या निर्णयाने शेतकऱ्यांचं पूर्णपणे समाधान होणार नसलं तरीही दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. ...

तेरी आज वाट लगने वाली हैं... जेव्हा सचिन तेंडुलकरला संघातील खेळाडूंनी घाबरवले होते - Marathi News | when Sachin Tendulkar was scared by the players in the team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तेरी आज वाट लगने वाली हैं... जेव्हा सचिन तेंडुलकरला संघातील खेळाडूंनी घाबरवले होते

भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना अनिर्णित राहीला होता. त्यानंतर सचिनला संघातील खेळाडू घाबरवत होते. ...

 छप्पर फाड के...! काही तासांत बदलले या नवख्या अभिनेत्रीचे नशीब!! - Marathi News | sharvari talks about being cast in bunty aur babli 2 and kabir khan web series the forgotten army | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : छप्पर फाड के...! काही तासांत बदलले या नवख्या अभिनेत्रीचे नशीब!!

ऊपर वाला जब भी देता है छप्पर फाड के देता है, अशी हिंदीत एक म्हण आहे. या नव्या अभिनेत्रीला प्रत्यक्षात याच म्हणीचा प्रत्यय आला. ...

आमच्याकडून पाकिस्तानला मैत्रीचा हात; पण त्यांच्याकडून विश्वासघात: नरेंद्र मोदी - Marathi News | After the BJP government came to power in 2014, I invited former Pakistani Prime Minister Nawaz Sharif to swear an oath. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमच्याकडून पाकिस्तानला मैत्रीचा हात; पण त्यांच्याकडून विश्वासघात: नरेंद्र मोदी

'सीएए', 'एनआरसी' हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलीला मैदानावरून विरोधकांवर निशाणा साधला. ...

शशी थरूर यांच्या अडचणीत वाढ, अटक वॉरंट जारी   - Marathi News | Arrest warrant against Shashi Tharoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शशी थरूर यांच्या अडचणीत वाढ, अटक वॉरंट जारी  

हिंदू महिलांचा अवमान केल्याचा आरोप ...

बॉलिवूडच्या अभिनेत्रींइतकीच ग्लॅमरस आहे कुमार सानूची मुलगी, पाहा फोटो - Marathi News | kumar sanu daughter shannon pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या अभिनेत्रींइतकीच ग्लॅमरस आहे कुमार सानूची मुलगी, पाहा फोटो

वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत कुमार सानूची मुलगीही गायिका बनली. आज बॉलिवूडची उत्तम गायिका म्हणून ती ओळखली जाते. ...