लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जनादेशाचा आदर करतो, भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी झारखंडमधील पराभव स्वीकारला  - Marathi News | jharkhand election 2019 : Respecting the mandate, BJP president Amit Shah accepted defeat in Jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जनादेशाचा आदर करतो, भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी झारखंडमधील पराभव स्वीकारला 

झारखंड विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण निकाल अद्याप हाती आला नसला तरी आतापर्यंतच्या कलांमधून भाजपाचा पराभव होणार असल्याचे जळपास निश्चित झाले आहे. ...

सतत नापास होऊनही रिषभ पंतवर निवड समितीची मेहेरबानी, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघात स्थान - Marathi News | Despite consistently failing Rishabh Pant get place in Indian team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सतत नापास होऊनही रिषभ पंतवर निवड समितीची मेहेरबानी, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघात स्थान

संघाला गरज असताना पंतला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यानंतर चाहत्यांनी पंतला ट्रोल करत त्याला निवृत्तही केले. पण दुसरीकडे भारतीय निवड समिती पंतवर चांगलीच मेहेरबान होताना दिसत आहे. ...

CAA : दर्यागंज हिंसाचार प्रकरणातील १५ आरोपींचा जामीन कोर्टाने फेटाळला - Marathi News | CAA: Court rejected bail of 15 accused in Daryaganj violence case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :CAA : दर्यागंज हिंसाचार प्रकरणातील १५ आरोपींचा जामीन कोर्टाने फेटाळला

दर्यागंज भागातील हिंसाचारामध्ये 49 जण जखमी झाले होते. ...

प्रवीण तांबे आयपीएलमधून आऊट? केकेआरने संघात घेऊनही बीसीसीआय देऊ शकते धक्का - Marathi News | IPL 2020: BCCI will shocks Pravin Tambe despite KKR taking on team; Will he play in the tournament or not? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रवीण तांबे आयपीएलमधून आऊट? केकेआरने संघात घेऊनही बीसीसीआय देऊ शकते धक्का

आता प्रवीण आयपीएल खेळणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...

'छोटा पुढारी': ठाकरे सरकारच्या कर्जमाफीवर घनश्याम दरोडे म्हणतो... - Marathi News | Ghanshyam Darode reacted to the loan waiver decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'छोटा पुढारी': ठाकरे सरकारच्या कर्जमाफीवर घनश्याम दरोडे म्हणतो...

अहमदनगरमधील घनश्याम दरोडे म्हणजेच 'छोटा पुढारी' शेतकऱ्यांचा प्रश्नावर पोट तिडकीने बोलत असल्याचे नेहमीच पाहायला मिळाले आहे. ...

आजपासून झारखंडमध्ये नव्या अध्यायाची सुरुवात! विजयानंतर हेमंत सोरेन यांची प्रतिक्रिया  - Marathi News | jharkhand election 2019 : Today a new chapter will begin for this state! Hemant Soren's reaction after victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजपासून झारखंडमध्ये नव्या अध्यायाची सुरुवात! विजयानंतर हेमंत सोरेन यांची प्रतिक्रिया 

विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा कल स्पष्ट झाल्यानंतर हेमंत सोरेन यांनी झारखंडमधील जनतेचे आभार मानले ...

"शरद पवारांनी सोयीची भूमिका घेऊ नये, यामुळे पोलिसांचे मनोबल खचू शकते"  - Marathi News | Sharad Pawar should not take the role of facilitator, it could cost police morale -devendra fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"शरद पवारांनी सोयीची भूमिका घेऊ नये, यामुळे पोलिसांचे मनोबल खचू शकते" 

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. ...

गोवंडीत सेप्टिक टॅंक साफ करताना तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू  - Marathi News | Three laborers die of cleaning septic tank in Govandi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोवंडीत सेप्टिक टॅंक साफ करताना तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू 

उपचार करण्याआधीच तीन मजुरांचा मृत्यू झाला.  ...

शेतकऱ्यांना ठाकरे सरकारने नव्या पैशाचीही वाढीव मदत केली नाही - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Thackeray government does not even help new money for farmers - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांना ठाकरे सरकारने नव्या पैशाचीही वाढीव मदत केली नाही - देवेंद्र फडणवीस

'राज्याच्या तिजोरीत जास्त पैसे नाहीत, मात्र इतर राज्यांपेक्षा चांगली स्थिती आहे.' ...