लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चार लाख नियमित शेतकरी कर्जमाफीपासून वंचित; थकबाकीदारांना न्याय, पण... - Marathi News | Four lakh regular farmers deprived of debt waiver | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चार लाख नियमित शेतकरी कर्जमाफीपासून वंचित; थकबाकीदारांना न्याय, पण...

पश्चिम विदर्भात तीन लाख ९६ हजार ६७५ नियमित कर्जदार शेतकरी आहेत. ...

'तो' क्रिकेटपटू हिंदू होता म्हणून पाकिस्तानने त्याच्यावर अन्याय केला; शोएब अख्तरचा मोठा गौप्यस्फोट... - Marathi News | Pakistan did injustice to him because he was a Hindu cricketer; Shoaib Akhtar revel Big Secret | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'तो' क्रिकेटपटू हिंदू होता म्हणून पाकिस्तानने त्याच्यावर अन्याय केला; शोएब अख्तरचा मोठा गौप्यस्फोट...

युसूफ योहाना हा इसाई धर्माचा होता. त्यालाही पाकिस्तानचे खेळाडू त्रास द्यायचे. अखेर योहानाला मुस्लीम धर्माचा स्वीकार करावा लागला. ...

...म्हणून राहुल गांधी तुमचे आभार! शरद पोंक्षे  - Marathi News | ... thank you Rahul Gandhi! Sharad Ponkshe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून राहुल गांधी तुमचे आभार! शरद पोंक्षे 

आपण हिंदू धर्मियांना एक रोग आहे पटकन थंड होण्याचा. आपण लवकर पेटतही नाही आणि पेटलो तर लवकर थंड होतो. ...

महागड्या क्रिम्सने नाही, तर 'या' घरगुती उपायांनी त्वचेला बनवा सुंदर - Marathi News | How to get glowing skin by using home remedies | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :महागड्या क्रिम्सने नाही, तर 'या' घरगुती उपायांनी त्वचेला बनवा सुंदर

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडत असते. तसंच निस्तेज सुद्धा दिसायला सुरूवात होते. प्रत्येकजण आपला चेहरा सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करत असतो. ...

कापरी नदीच्या पात्रात वाळू तस्करांचा हैदोस; आदिवासी भिल्ल समाजातील युवकांना दमदाटी - Marathi News | Sand smuggling in the river Kapri; The youth of the tribal bhill community throng | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कापरी नदीच्या पात्रात वाळू तस्करांचा हैदोस; आदिवासी भिल्ल समाजातील युवकांना दमदाटी

के. के. रेंज या लष्करी हद्दीतील कापरी नदी तसेच ढवळपुरी (ता. पारनेर) गावाच्या 1 कि.मी. अंतरावर वन विभागाच्या हद्दीत काही वाळूतस्करांनी 8 ते 10 जेसीबी मशीन लावून वाळू उपसा चालू आहे. ...

कामगिरी सुधारायची सोडून रिषभ पंत करतोय दुबईमध्ये पार्टी; व्हिडीओ झाला वायरल - Marathi News | Rishabh Pant is enjoying party in Dubai after bad performance; The video has gone viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कामगिरी सुधारायची सोडून रिषभ पंत करतोय दुबईमध्ये पार्टी; व्हिडीओ झाला वायरल

सध्या मिळालेल्या वेळात सराव करण्यापेक्षा पंत हा दुबईमध्ये पार्टी करण्यात दंग असल्याचे पाहायला मिळाले. या पार्टीचा एक व्हिडीओही चांगलाच वायरल झालेला आहे. ...

फक्त निवडणुकीच्या सभाच नाही तर सावरकरांवरील भाषणेही पावसात भिजत होतात : शरद पोंक्षे - Marathi News | Not only election meetings but Savarkar's speeches soak in the rain: Sharad Ponkshe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फक्त निवडणुकीच्या सभाच नाही तर सावरकरांवरील भाषणेही पावसात भिजत होतात : शरद पोंक्षे

केवळ शत्रूचा शत्रू म्हणून मित्र होतात ती मैत्री कधीच टिकत नाही.. ...

पाेलीस निरीक्षकाच्या मुलाची आत्महत्या ; पिंपरीतील घटना - Marathi News | police inspector's son commits suicide; inicident in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाेलीस निरीक्षकाच्या मुलाची आत्महत्या ; पिंपरीतील घटना

पिंपरीमध्ये राहणाऱ्या एका पाेलीस अधिकाऱ्याच्या मुलाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ...

स्टीव्हन स्मिथ आणि पंचांमध्ये झाली बाचाबाची; शेन वॉर्न चांगलाच भडकला - Marathi News | Steven Smith and umpire clash in stadium; Shane Warne criticize | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्टीव्हन स्मिथ आणि पंचांमध्ये झाली बाचाबाची; शेन वॉर्न चांगलाच भडकला

जेव्हा पंचांनी स्मिथला ही धाव अवैध असल्याचे सांगितले, ते तो चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. ...