लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, या सबबीखाली फर्लो, पॅरोल नाकारू नका' - Marathi News | 'Law, order question will arise, under this reason, don't refuse parole' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, या सबबीखाली फर्लो, पॅरोल नाकारू नका'

उच्च न्यायालयाची कारागृह प्रशासनाला सूचना, तपशिलात माहिती द्यावी लागणार ...

रेल्वेच्या तिकीट दरातील बदल लागू - Marathi News | Changes in train ticket rates apply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेच्या तिकीट दरातील बदल लागू

लांब पल्ल्यांच्या प्रवासी एक्स्प्रेसची भाडेवाढ करण्याचा निर्णय मंगळवारी रेल्वे मंत्रालयाने घेतला. या घोषणेनंतर मंगळवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली. ...

अंधांना चलनी नोटा सहजपणे ओळखण्यासाठी मोबाइल अ‍ॅप - Marathi News | A mobile app for easily identifying blind notes for the blind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंधांना चलनी नोटा सहजपणे ओळखण्यासाठी मोबाइल अ‍ॅप

रिझर्व्ह बँकेचे पाऊल : नोटेचे मूल्य आवाजी पद्धतीने सांगण्याची सोय ...

‘कोरेगाव भीमा विकास आराखड्याची अंमलबजावणी करा’ - Marathi News | 'Implement Koregaon Bhima Development Plan' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘कोरेगाव भीमा विकास आराखड्याची अंमलबजावणी करा’

शासनाने या परिसराच्या विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. ...

वजनदार खात्यांच्या आग्रहामुळे खातेवाटपाचे गुऱ्हाळ सुरूच! - Marathi News | Due to the urge of weighty accounts, the caveat for account sharing is on the way! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वजनदार खात्यांच्या आग्रहामुळे खातेवाटपाचे गुऱ्हाळ सुरूच!

मंत्र्यांमध्ये रस्सीखेच; आणखी एक-दोन दिवस लागणार ...

फडणवीस सरकारमधील भाजप मंत्र्यांकडे असणाऱ्या अधिकाऱ्यांना न घेण्याच्या सूचना - Marathi News | Instructions not to take officers from BJP ministers in Fadnavis government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस सरकारमधील भाजप मंत्र्यांकडे असणाऱ्या अधिकाऱ्यांना न घेण्याच्या सूचना

भाजप सत्तेवर असताना त्यांनीही असाच निर्णय घेतला होता. ...

प्रॉपर्टीच्या वादातून मुलाची हत्या करणाऱ्या पित्याला १० वर्षे कारावास - Marathi News | Father convicted of property murder for father's murder | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रॉपर्टीच्या वादातून मुलाची हत्या करणाऱ्या पित्याला १० वर्षे कारावास

प्रॉपर्टीच्या वादातून मुलावर प्राणघातक हल्ला करून जीवे मारणाºया वडिलांना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवून मंगळवारी १० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. ...

उद्योजक पुनीत अग्रवाल यांच्यासह सहा ठार - Marathi News | Six killed, including industrialist Punit Agarwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्योजक पुनीत अग्रवाल यांच्यासह सहा ठार

स्वत:च्याच फार्महाऊसवर लिफ्ट तळाचा पत्रा निखळून ७० फुटांवरून कोसळली ...

गोव्यात नववर्षाच्या जल्लोषामुळे फुटपाथवर काचा आणि कचरा - Marathi News | New Year's ravages in Goa cause mud and rubbish on the pavement | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात नववर्षाच्या जल्लोषामुळे फुटपाथवर काचा आणि कचरा

रस्त्यांवरच पार्ट्या; समुद्रकिनाऱ्यांवर रात्री झाली आतषबाजी ...