लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अब्जावधीत खेळतो, तरीही हा दिग्गज खेळाडू फुटका मोबाईल वापरतो - Marathi News | Football Player Sadio Mane pictured with broken phone, But why? | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :अब्जावधीत खेळतो, तरीही हा दिग्गज खेळाडू फुटका मोबाईल वापरतो

त्याची वर्षाची कमाई अब्जाबधीच्या घऱात, मनात आणले तर दिवसाला एक आयफोन खरेदी करेल एवढी बक्कळ संपत्ती. पण तरही हा खेळाडू क्रॅक स्क्रीन असलेल्या मोबाईलसह दिसून आला. ...

आदर्शनगर, चिखली येथे लागलेल्या आगीत ९ वाहनांचे नुकसान; दोन चारचाकी जळून खाक - Marathi News | The fire that took place in Adarshnagar, Chikhali, damaged 9 cars | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आदर्शनगर, चिखली येथे लागलेल्या आगीत ९ वाहनांचे नुकसान; दोन चारचाकी जळून खाक

वास्को अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहीतीनुसार सोमवारी पहाटे ३.१५ च्या सुमारास सदर घटना घडली. ...

Kia Seltos मध्ये आढळल्या दोन समस्या; कंपनीने दिला सॉफ्टवेअर अपडेटचा पर्याय - Marathi News | Two serious problems in Kia Seltos; The company recalled the car | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Kia Seltos मध्ये आढळल्या दोन समस्या; कंपनीने दिला सॉफ्टवेअर अपडेटचा पर्याय

भारतीय बाजारात नुकत्याच लाँच झालेल्या एसयुव्ही कार किया सेल्टॉसमध्ये दोन त्रुटी आढळल्या आहेत. ...

ग्रामीण भागात ५ कोटी रोजगार निर्मिती करणार : नितीन गडकरी - Marathi News | 5 crore jobs will be created in village areas: Nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ग्रामीण भागात ५ कोटी रोजगार निर्मिती करणार : नितीन गडकरी

ग्रामीण उद्योगांची सध्याची उलाढाल ७५ हजार कोटी रुपये ...

रेडिमेड माणसं मिळत नाहीत, तर ती घडवावीच लागतात : बाबासाहेब पुरंदरे  - Marathi News | Can't get readymade men, but they have to be created: Babasaheb Purandare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेडिमेड माणसं मिळत नाहीत, तर ती घडवावीच लागतात : बाबासाहेब पुरंदरे 

राज्य करायचे असेल, संस्था चालवायची असेल तर त्यासाठी आवड असावी लागते. ...

बसमधून दारू आणणाऱ्या महिलेस तीन वर्ष कारावास, 50 हजार रुपयांचा दंड - Marathi News | A woman who brought alcohol from a bus was sentenced to three years imprisonment, a fine of Rs. 50,000 | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बसमधून दारू आणणाऱ्या महिलेस तीन वर्ष कारावास, 50 हजार रुपयांचा दंड

दंड न भरल्यास आणखी ९ महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे. ...

उद्योग क्षेत्रातील प्रमुखांशी मुख्यमंत्री साधणार संवाद - Marathi News | CM to hold dialogue with industry heads on Tuesday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्योग क्षेत्रातील प्रमुखांशी मुख्यमंत्री साधणार संवाद

राज्याला औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या अग्रेसर करण्यासाठी उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींना सहभागी करून घेण्यात येणार असून त्यादृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्याशी मंगळवारी मुंबईत संवाद साधणार आहेत ...

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांची जीभ घसरली, महाराष्ट्रातील नेत्यांना कुत्र्यांची उपमा दिली  - Marathi News | Karnataka deputy chief minister Criticize Maharashtra's Political leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांची जीभ घसरली, महाराष्ट्रातील नेत्यांना कुत्र्यांची उपमा दिली 

बेळगाव येथे आयोजित एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांवर जोरदार टीका केली.   ...

'ही' तर उद्धव ठाकरेंची जुनीच सवय; भाजपा आमदार नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार  - Marathi News | BJP MLA Nitish Rane Target CM Uddhav Thackeray in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ही' तर उद्धव ठाकरेंची जुनीच सवय; भाजपा आमदार नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार 

टप्प्याटप्प्याने हे एक-एक लोक राजीनामे देतील आणि येणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे भाजप मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली होईल. ...