लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बेकायदा पार्किंगसाठी आता चार हजारांचा दंड - Marathi News | Now a fine of four thousand for illegal parking | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेकायदा पार्किंगसाठी आता चार हजारांचा दंड

अनधिकृत पार्किंगसाठी थेट दहा हजार रुपये दंड आकारण्यास मुंबई वाहतूक प्राधिकरणाने आक्षेप घेतल्यानंतर अखेर ही रक्कम कमी करण्यात आली आहे़ ...

नागझिऱ्यातील पक्षी, निसर्गाची चित्रे ‘डेक्कन क्वीन’वर अवतरली - Marathi News | Birds from Nagzia, pictures of nature landed on 'Deccan Queen' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नागझिऱ्यातील पक्षी, निसर्गाची चित्रे ‘डेक्कन क्वीन’वर अवतरली

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे मुंबई-पुणे डेक्कन क्वीनवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ...

विमानतळाच्या मुख्य धावपट्टीचे ६०% काम पूर्ण - Marathi News | 5% of the airport's main runway is complete | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानतळाच्या मुख्य धावपट्टीचे ६०% काम पूर्ण

मुंबई विमानतळाच्या ०९-२७ या मुख्य धावपट्टीच्या दुरुस्तीच्या कामाला वेग आला ...

मुंबईच्या दिवसा आणि रात्रीच्या तापमानात १२ ते १५ अंशांचा फरक - Marathi News | The difference between day and night temperature in Mumbai is 12 to 15 degrees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या दिवसा आणि रात्रीच्या तापमानात १२ ते १५ अंशांचा फरक

मंगळवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान अमरावती येथे १०.१ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले ...

कांद्यासह भाजीपाल्याच्या दरांत प्रचंड घसरण, शेतकऱ्यांचे नुकसान - Marathi News | Heavy fall in vegetable prices with onion, loss of farmers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कांद्यासह भाजीपाल्याच्या दरांत प्रचंड घसरण, शेतकऱ्यांचे नुकसान

नवीन वर्षामध्ये आवक वाढल्याने कांद्यासह भाजीपाल्याचे दर घसरू लागले आहेत. ...

पालघर जि.प. निवडणुकीत ६३ टक्के मतदान - Marathi News | Palghar ZP 5 percent voting in elections | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर जि.प. निवडणुकीत ६३ टक्के मतदान

पालघर जिल्हा परिषद आणि आठ तालुक्यांच्या पंचायत समितींच्या चुरशीच्या निवडणुकीत मंगळवारी ६३ टक्के मतदान झाले. ...

मराठीत व्याकरणाची दहशत नको- नागराज मंजुळे - Marathi News | Do not be afraid of grammar in Marathi - Nagraj Manjule | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मराठीत व्याकरणाची दहशत नको- नागराज मंजुळे

मराठी भाषा जगण्यासाठी सर्वत्र मोठ्या प्रमाणात प्रयत्न होताना दिसत आहेत. ...

प्रेमसंबंध तोडल्याने तरुणाची विद्यार्थिनीला मारहाण - Marathi News | Young girl kills student for breaking love affair | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रेमसंबंध तोडल्याने तरुणाची विद्यार्थिनीला मारहाण

प्रेमसंबंध उघड झाल्यानंतर १९ वर्षाच्या महाविद्यालयीन विद्यार्थीनीनेही प्रेमसंबंध तोडल्याने चिडलेल्या तरूणाने महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारा बाहेरच तीला मारहाण केली. ...

‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, महामंडळांना कर्जमाफी द्या' - Marathi News | 'Beat farmers seven times, give corporation loan waiver' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, महामंडळांना कर्जमाफी द्या'

सत्तेवर येण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. ...