लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जेएनयूमधील हल्ल्याचे पुरावे जतन करण्याची मागणी - Marathi News | Demand for preservation of evidence of attack in JNU | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेएनयूमधील हल्ल्याचे पुरावे जतन करण्याची मागणी

विद्यापीठातील सीसी टीव्ही कॅमेऱ्याचे फूटेज महत्त्वाचे पुरावे असल्याने त्यांचे जतन करण्याचा आदेश द्यावा ...

बिहारमध्ये एनआरसी लागू करणार नाही; भाजपाला मित्रपक्षाकडून धक्का - Marathi News | NRC will not implement in Bihar; Shocked by BJP allies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये एनआरसी लागू करणार नाही; भाजपाला मित्रपक्षाकडून धक्का

एनआरसीची बिहारमध्ये अंमलबजावणी करण्याची गरज नाही. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल बिहार विधानसभेमध्ये चर्चा घडवून आणण्यास जनता दल (यू)-भाजपचे आघाडी सरकार तयार आहे. ...

निर्भया प्रकरणातील शिक्षेआधी तिहार तुरुंगात फाशीची रंगीत तालीम - Marathi News | Colorful executions in Tihar jail before the Nirbhaya case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निर्भया प्रकरणातील शिक्षेआधी तिहार तुरुंगात फाशीची रंगीत तालीम

कडक बंदोबस्त : आरोपींच्या तयार केल्या प्रतिकृती ...

सरकार यावर्षी २० लाख टन डाळींचा करणार बफर स्टॉक; दर नियंत्रणासाठी उपाय - Marathi News | Buffer stock to be harvested by 5 lakh tonnes this year; Measures for rate control | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकार यावर्षी २० लाख टन डाळींचा करणार बफर स्टॉक; दर नियंत्रणासाठी उपाय

आयातीमुळे दर नियंत्रणात राहिल्याचा दावा ...

कोचर यांनी बोनसची रक्कम परत करावी;  आयसीआयसीआय बँकेचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र - Marathi News | Kocher should refund the bonus amount; ICICI Bank High Court affidavit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोचर यांनी बोनसची रक्कम परत करावी;  आयसीआयसीआय बँकेचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

राजीनामा देऊनही आयसीआयसीआय बॅँकेने कोचर यांचे निलंबन केल्याबद्दल त्यांनी हे निलंबन रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ...

‘त्या’ मुलीला मिळाले दत्तक पालकांचे प्रेमळ घर; दुसरे कन्यारत्न स्वीकारणाऱ्या दाम्पत्याचे केले कौतुक - Marathi News | 'That' girl received loving parents' home; The appreciation of the couple who accepted the second bride | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ मुलीला मिळाले दत्तक पालकांचे प्रेमळ घर; दुसरे कन्यारत्न स्वीकारणाऱ्या दाम्पत्याचे केले कौतुक

गेल्या वर्षी १३ जून रोजी जन्मलेल्या या मुलीला तिच्या जन्मदात्या आईने चारच दिवसांनी सोडून दिले होते ...

स्वीकार करण्यास नकार देणाऱ्या आईविरोधात मुलगा उच्च न्यायालयात - Marathi News | The boy goes to the High Court against the mother who refuses to accept | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वीकार करण्यास नकार देणाऱ्या आईविरोधात मुलगा उच्च न्यायालयात

१९८६मध्ये आरतीच्या आईने श्रीकांतचा कायदेशीर ताबा मिळविला. सुरुवातीला त्यांचा सांभाळ आजीने केला. त्यानंतर मावशीने त्यांचा सांभाळ केला. ...

शाळेत राजकीय कार्यक्रम झाल्यास विद्यार्थ्यांची मने कलुषित होतील - वर्षा गायकवाड - Marathi News | Students' minds will be corrupted if political events take place in the school - Varsha Gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळेत राजकीय कार्यक्रम झाल्यास विद्यार्थ्यांची मने कलुषित होतील - वर्षा गायकवाड

राजकीय कार्यक्रमांसाठी शाळांना मनाई : राजकारणासाठी विद्यार्थ्यांचा वापर नको ...

सरकारकडून सुविधा देऊ, पण अपघात कमी झाले पाहिजेत - उद्धव ठाकरे - Marathi News | Government should provide facilities, but accidents should be reduced - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारकडून सुविधा देऊ, पण अपघात कमी झाले पाहिजेत - उद्धव ठाकरे

ज्या चालकांनी विनाअपघात २५वर्षे सेवा केली त्यांचाही सत्कार करण्यात आला. ...