लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आजपासून रंगणार युवा क्रिकेट विश्वचषकाचा थरार - Marathi News |  The youth cricket team from today will be thrilled | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आजपासून रंगणार युवा क्रिकेट विश्वचषकाचा थरार

भारतीय संघातील यशस्वी जैस्वाल, प्रियम, रवी बिश्नोई व कार्तिक त्यागी यांना यंदाच्या आयपीएल सत्रासाठी करारबद्ध झाले आहेत. ...

होबार्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा : सानिया महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत - Marathi News | Hobart International Tennis Tournament: Sania Women's Doubles Semifinals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :होबार्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा : सानिया महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत

दोन वर्षांनंतरही फॉर्म राखला कायम ...

काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य, तर ३६ मंत्री तिकडे का पाठवता? - Marathi News | If the situation is normal in Kashmir, why send two ministers there? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य, तर ३६ मंत्री तिकडे का पाठवता?

काँग्रेसने विचारला प्रश्न; १८ ते २४ दरम्यान होणार दौरा ...

युनोमध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले; काश्मीर प्रश्न पुन्हा उपस्थित करण्याचा प्रयत्न - Marathi News | India slams Pakistan in Uno; Attempts to re-raise Kashmir question | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युनोमध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले; काश्मीर प्रश्न पुन्हा उपस्थित करण्याचा प्रयत्न

द्विपक्षीय संबंध सुधारण्यास कठोर परिश्रम घेण्याचा सल्ला ...

‘आप’ सरकारमुळे निर्भयाच्या दोषींना फाशीस विलंब -जावडेकर - Marathi News | 'AAP' government delayed execution of the Nirbhaya convicts - Javadekar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आप’ सरकारमुळे निर्भयाच्या दोषींना फाशीस विलंब -जावडेकर

सर्वोच्च न्यायालयाने अर्ज फेटाळून लावल्यानंतर आप सरकारने दोषींना आठवड्याभरात नोटिसा द्यायला हव्या होत्या. तसे झाले असते, तर या आरोपींना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेची याआधीच अंमलबजावणी झाली असती. ...

भुवनेश्वर एक्स्प्रेसचे ८ डबे घसरले; १५ प्रवासी जखमी तर चौघांची प्रकृती चिंताजनक - Marathi News | 4 buses of Bhubaneswar Express dropped; Four passengers were injured and four were in critical condition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भुवनेश्वर एक्स्प्रेसचे ८ डबे घसरले; १५ प्रवासी जखमी तर चौघांची प्रकृती चिंताजनक

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी पोलीस व अन्य मदत यंत्रणा तिथे पोहोचल्या आणि गाडीत अडकलेल्यांची त्यांनी सुटका केली. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मंगळवारपासून महाभियोग चालणार; दोन आरोपांवर खुली सुनावणी - Marathi News | Donald Trump will be impeached from Tuesday; Open hearing on two charges | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मंगळवारपासून महाभियोग चालणार; दोन आरोपांवर खुली सुनावणी

सिनेटमध्ये बहुमत असल्याने दोषी ठरून त्यांच्यावर हकालपट्टीची नामुष्की येण्याची शक्यता कमी ...

करा बचत डिझेलची, होईल प्रगती एसटीची; इंधन वाचविणाऱ्या चालकांचा करणार सत्कार - Marathi News | Make savings of diesel, progress will be made of ST; The fuel-saving driver will be honored | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :करा बचत डिझेलची, होईल प्रगती एसटीची; इंधन वाचविणाऱ्या चालकांचा करणार सत्कार

भारत सरकारच्या पेट्रोलिअम व प्राकृतिक गॅस मंत्रालयाच्या निर्देशानुसार एसटीमध्ये १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी अखेरीपर्यंत इंधन बचत अभियान राबविण्यात येत आहे. ...

योगेश सोमण सक्तीच्या रजेवर नव्हे; तर त्यांनी आधीच केलेला रजेचा अर्ज - Marathi News | Yogesh Soman not on forced leave; So they have already applied for leave | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :योगेश सोमण सक्तीच्या रजेवर नव्हे; तर त्यांनी आधीच केलेला रजेचा अर्ज

विद्यापीठ प्रशासनाकडून आधीची भूमिका खोडून नवीन माहिती ...