लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भारतीयांच्या हृदयाची धडधड सरासरीपेक्षा जास्त, ‘इंडियन हार्ट स्टडी’चा अभ्यास - Marathi News | The heart rate of Indians is above average, study of 'Indian Heart Study' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीयांच्या हृदयाची धडधड सरासरीपेक्षा जास्त, ‘इंडियन हार्ट स्टडी’चा अभ्यास

पश्चिम बंगालमध्ये या अभ्यासात जे लोक सहभागी होते त्यांच्यापैकी २२.५० टक्क्यांना व्हॉईट-कोट हायपरटेन्शन होते, तर १७.३० टक्के लोकांना मास्कड हायपरटेन्शन आढलले. ...

अर्थव्यवस्थेवर निर्दयी हल्ला; आरबीआयच्या नफ्यापैकी ९९% रक्कम घेतेय सरकार - सीताराम येचुरी - Marathi News | Govt appropriated 99% of RBI’s profits since 2014: Sitaram Yechury | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थव्यवस्थेवर निर्दयी हल्ला; आरबीआयच्या नफ्यापैकी ९९% रक्कम घेतेय सरकार - सीताराम येचुरी

भारतातील सर्व सीपीआय-एमच्या शाखांनी अर्थव्यवस्था आणि जनतेच्या जीवनमानावर निर्दयी घाला घालण्याच्या या प्रकाराचा संघटितपणे निषेध करावा, असे आवाहनही पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीने केले आहे. ...

या एका चुकीमुळे कधीच ‘हिरो’ बनू शकला नाही हा अभिनेता, पत्नीनेही काढले घराबाहेर - Marathi News | birthday special : here is the reason why deepak tijori failed to be a lead actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या एका चुकीमुळे कधीच ‘हिरो’ बनू शकला नाही हा अभिनेता, पत्नीनेही काढले घराबाहेर

हा अभिनेता सध्या बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. गेल्या काही वर्षांत तो इतका बदलला की, त्याला ओळखणेही कठीण होईल. ...

आजचे राशीभविष्य 28 ऑगस्ट 2019 - Marathi News | Today's horoscope 28 August 2019 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य 28 ऑगस्ट 2019

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या गाडीला अपघात, सुदैवाने दुखापत नाही - Marathi News | Director Praveen Tarade's car accident at Saswad in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या गाडीला अपघात, सुदैवाने दुखापत नाही

पुण्यातील सासवडमधील हिरवे गावीतील महादेव मंदिरासमोर हा अपघात झाला. ...

‘रात्रीस खेळ चाले २’ मध्ये शेवंताचं हे रुप बघून तुम्हालाही बसेल धक्का! - Marathi News | You will be shock when you shevanta face se Ratris khel chale 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘रात्रीस खेळ चाले २’ मध्ये शेवंताचं हे रुप बघून तुम्हालाही बसेल धक्का!

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. 'रात्रीस खेळ चाले २', मधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे. ...

पीएमपी बसच्या ब्रेकफेल अपघातांसाठी चालकांनाच ठरविले जातेय दोषी.. - Marathi News | Drivers are being blamed in the PMP bus breakfailed accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपी बसच्या ब्रेकफेल अपघातांसाठी चालकांनाच ठरविले जातेय दोषी..

चालकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचे सांगत प्रशासनाकडून त्यांनाच दोषी ठरविण्यात आले आहे... ...

पाण्यासाठी पालिकेला मोजावे लागणार ६० कोटी - Marathi News | The municipality will have to calculate 60 crores for water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाण्यासाठी पालिकेला मोजावे लागणार ६० कोटी

महापालिकेला प्रतिदिन १३५० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. ...

अजित पवारांचा आदेश " भगव्या" चा; शरद पवारांची मात्र चुप्पी - Marathi News | Ajit Pawar orders " bhagvyacha "; But the silence of Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांचा आदेश " भगव्या" चा; शरद पवारांची मात्र चुप्पी

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने घेतलेली ही भूमिका राजकीय असल्याची टीका सुरु झाली आहे. ...