लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Ganesh Chaturthi 2019: 'सुखकर्ता दु:खहर्ता...' ही श्रीगणेश आरती कोणी रचली आहे, तुम्हाला माहीत आहे का? - Marathi News | Ganesh Chaturthi 2019: Lord ganesha or ganpati full and real aarti written ramdas swami | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Ganesh Chaturthi 2019: 'सुखकर्ता दु:खहर्ता...' ही श्रीगणेश आरती कोणी रचली आहे, तुम्हाला माहीत आहे का?

कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणेश पूजनाने करतो, तसंच आरतीची सुरुवातही बाप्पाच्या 'सुखकर्ता दुःखहर्ता' या आरतीनेच होते. पण आपल्यापैकी अनेकजणांना बाप्पाची आरती कोणी रचली हे माहित नाही... ...

Shocking...! या अभिनेत्रीनं पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांवर केला छेडछाडीचा आरोप - Marathi News | Shocking ...! Bengali Actress Juhi Sengupta Allegedly Harassed By A Petrol Pump Staffer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking...! या अभिनेत्रीनं पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांवर केला छेडछाडीचा आरोप

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी या अभिनेत्रीसोबत केलेल्या छेडछाड प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ...

साेनाली कुलकर्णी म्हणतेय हेच ते माझं पुणे आहे का ? - Marathi News | Is it my Pune ? says Sonali Kulkarni | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साेनाली कुलकर्णी म्हणतेय हेच ते माझं पुणे आहे का ?

डिझायनर दागिने, कपडे आणि अॅक्सेसरीजच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात अभिनेत्री साेनाली कुलकर्णी हिने तिचे बदलत्या पुण्याबद्दलचे मत सांगितले. ...

विकृतपणाचा कळस! कुत्रीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला आज करणार कोर्टात हजर  - Marathi News | A man accused arrested who had sexually assaulting a female dog will appear in court today | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विकृतपणाचा कळस! कुत्रीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला आज करणार कोर्टात हजर 

आज त्याची पोलीस कोठडी संपत असून त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. ...

भामा आसखेडच्या ३६७ प्रकल्पग्रस्तांना ३९ कोटींचे वाटप - Marathi News | 39 crore allotted to the project people of Bhama Askhed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भामा आसखेडच्या ३६७ प्रकल्पग्रस्तांना ३९ कोटींचे वाटप

गेल्या अनेक वर्षांच्या संर्घषानंतर भामा आसखेडच्या प्रकल्पग्रस्तांना अखेर पैसे वाटप सुरु झाले आहे. ...

अजय देवगणच्या या अभिनेत्रीचे झाले ब्रेकअप, काही महिन्यांपूर्वी रंगली होती प्रेग्नेंसीची चर्चा - Marathi News | Ileana dcruz breakup with her boyfriend andrew kneebone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणच्या या अभिनेत्रीचे झाले ब्रेकअप, काही महिन्यांपूर्वी रंगली होती प्रेग्नेंसीची चर्चा

रुस्तम', 'रेड' अन् 'बर्फी' आणि 'बादशाहो'' यासारख्या सिनेमात काम केलेली ही अभिनेत्री सध्या सिनेमातून गायब आहे. ...

चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाचा झटका, सीबीआय कोठडीविरोधातील याचिका फेटाळली - Marathi News | Setback For P Chidambaram, Top Court Says His Petition "Infructuous" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाचा झटका, सीबीआय कोठडीविरोधातील याचिका फेटाळली

पी. चिदंबरम यांची आज सीबीआय कोठडीची मुदत संपणार आहे. त्यामुळे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.  ...

इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटूचे पुन्हा विवस्त्र फोटोशूट; सहकारी खेळाडूकडून झाली ट्रोल - Marathi News | English women cricketer sarah taylor nude photo shoot | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटूचे पुन्हा विवस्त्र फोटोशूट; सहकारी खेळाडूकडून झाली ट्रोल

इंग्लंड संघाची यष्टिरक्षक सारा टेलर ही महिला क्रिकेटमध्ये सर्वात चपळ यष्टिरक्षक म्हणून ओळखली जाते. ...

सलमान-आलियाच्या ‘इंशाअल्लाह’चे ज्यूलिया रॉबर्टशी आहे कनेक्शन, जाणून घ्या कसे? - Marathi News | hollywood connection of salman khan aalia bhat film inshallah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान-आलियाच्या ‘इंशाअल्लाह’चे ज्यूलिया रॉबर्टशी आहे कनेक्शन, जाणून घ्या कसे?

‘इंशाअल्लाह’ या चित्रपटात आलिया भट प्रथमच सलमानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. आता सलमान व आलियाच्या या चित्रपटाबद्दल  एक ताजी बातमी आहे. होय, ‘इंशाअल्लाह’चे हॉलिवूड कनेक्शन समोर आले आहे. ...