कळवा आणि मुंब्रा-शीळवासीयांना वारंवार खंडित होणाऱ्या वीजसमस्येला सामोरे जावे लागत होते. अखेर, आता या भागात आजपासून टोरंटमार्फत अखंडित वीजपुरवठा सुरू होणार आहे. ...
उच्च न्यायालयाने पाच टक्के मुस्लिम आरक्षण मान्य केल्यानंतरही कायदेशीर सल्ला घेतो म्हणून तत्कालीन भाजप सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनाकारण आरक्षणाचा विषय पुढे ढकलत होते. ...
मरणाच्या दारात टाकून दिलेल्या निष्पाप अनाथांच्या पाठीशी समाजाने खंबीरपणे उभे राहायला हवे, असे आवाहन अनाथांची माई सिंधुताई सकपाळ यांनी खर्डी येथे शनिवारी केले. ...
राज्यातील सत्ता जाताच नाशिक महापालिकेतील भाजपच्या सत्तेलाही घरघर लागली आहे. अर्थात, कोट्यवधींच्या भूसंपादनावरून भाजपत शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले असून, वरिष्ठ नेत्यांवर चुकीच्या अपेक्षांचे आरोप केले जाऊन थेट पंतप्रधानांचे दरवाजे ठोठावण्याचे सांगितल ...
मध्य-पश्चिम-हार्बर या गर्दीच्या रेल्वेस्थानकांवर दिसणाऱ्या मॅजिक दिल या संस्थेचे वन रूपी क्लिनिक लवकरच आता गुजरातमधील अहमदाबाद या रेल्वेस्थानकावरही दिसणार आहे. ...