काँग्रेसच्या एका आमदाराने विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपविला आहे. मात्र, आपल्याकडे कोणाचाही राजीनामा आलेला नाही, असे विधानसभा अध्यक्षांचे म्हणणे आहे. ...
स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याने डीवाय पाटील टी२० चषक स्पर्धेत शुक्रवारी बीपीसीएलविरुद्ध केवळ ५५ चेंडूंमध्ये नाबाद १५८ धावांचा तडाखा दिला. त्याने तब्बल २० षटकारांचा पाऊस पाडताना सहा खणखणीत चौकार मारत आपली खेळी सजवली. ...
रविवारी अंतिम सामन्यात आॅस्ट्रेलियाविरुद्ध दडपणाचा यशस्वी सामना केल्यास पहिला टी२० विश्वचषक जिंकू शकतो,’ असे मधल्या फळीतील भारताची अनुभवी फलंदाज वेदा कृष्णमूर्ती हिने म्हटले. ...
आतापर्यंत केवळ २४०० कोटी रुपयेच जमा झाले असून गेल्या आर्थिक वर्षात ८१ हजार ५६३ ठाणेकरांनी आयकर (इन्कम टॅक्स रिटर्न) भरलेला नाही, अशी धक्कादायक माहिती पुणे येथील प्रधान मुख्य आयकर आयुक्त अनुराधा भाटिया यांनी ठाण्यात दिली. ...
सिडको नोडमधून मालमत्ता कराची आकारणीची रक्कम सुमारे १५० कोटींपर्यंत गृहीत धरण्यात आली असून १९४६ पदांचे आकृतिबंध शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. ...