कोविड-१९ या आजाराला जागतिक आरोग्य संघटनेने महामारी म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे जगभरात या विषाणूचा फैलाव आणि त्याचे परिणाम यामुळे सर्वच खेळांच्या स्पर्धांना फटका बसला आहे. ...
विशेष म्हणजे, वृक्ष तोडण्यास विरोध करणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. ही झाडे प्रकल्पासाठी तोडण्यात आली तरी १०७ झाडे पुनर्रोपित करण्यात येणार आहेत. ...
जेएनपीटीच्या पूर्णत्वास गेलेल्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन मांडवीया यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी, उपाध्यक्ष उन्मेष वाघ, जेएनपीटीचे सचिव तथा वरिष्ठ प्रबंधक जयंत ढवळे, कॅप्टन अमित कपूर, आमदार महेश बालदी, जेएनपीटी कामगार ट्रस ...
कळवा पूर्व आणि पश्चिम भागात बेकायदेशीर दवाखाने चालवणा-या बोगस डॉक्टरांबाबत महाराष्ट्र कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसिन प्रबंधक दिलीप डांगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने ६ फेब्रुवारी २०२० रोजी कारवाई केली. ...
अनेकांनी ‘कोरोना सावधान’ या सरकारच्या इशाऱ्याने केलेले बुकिंग रद्द केले अथवा पुढे ढकलल्याने लग्न, मुंजी, बारसे, वाढदिवस अशा कार्यक्रमांच्या उत्साहावर बोळा फिरला आहे. ...