रविवारी मुंबईत फेडरेशन आॅफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज, इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन, इंडियन फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...
मध्य प्रदेश विधानसभेचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. प्रथेनुसार अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होईल. त्यानंतर लगेच सरकारने बहुमत सिद्ध करावे असे अधिकृत पत्र राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले. ...
साथरोग नियंत्रण कायदा लागू झाला, म्हणजे राज्यात साथीच्या आजाराचा उद्रेक झाला, असा समज नागरिकांनी करून घेऊ नये. याउलट हा आजार रोखण्यासाठी या कायद्याच्या माध्यमातून अधिक प्रभावी उपाय योजण्यास मदतच होणार आहे ...
चीनमध्ये कोरोनाचे २० नवे रुग्ण समोर आले आहेत. देशात आणखी १० लोकांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या आता ३,१९९ झाली आहे. सर्व १० लोकांचा मृत्यू वुहानमध्ये झाला आहे. देशातील रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. ...
व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्ष, मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलीह, नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली, भूतानचे पंतप्रधान लोताय त्सेरिंग, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घानी आणि पाकिस्ता ...
आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी झाल्याने त्याचेच अनुकरण केंद्र सरकारने देशातही करावे, अशी मागणी मोदी यांच्याकडे केली होती. मात्र, किमती कमी करण्याऐवजी मोदी यांनी इंधन तेलावरही अबकारी करात वाढकेली. ...