लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण - Marathi News | director of the police recruitment academy kidnapped his student so that the love story would be a hit | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण

केळगाव घाटातील घटना; पोलिसांनी फिल्मी स्टाईल सापळा रचून सर्व आरोपीना रंगेहात पकडले ...

जहाल माओवादी गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात; हैदराबादमध्ये हाेता लपून, दाेन लाखांचे बक्षीस - Marathi News | Jahal Maoist Shankar Miccha arrested by Gadchiroli police; hiding in Hyderabad, reward of Rs 2 lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जहाल माओवादी गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात; हैदराबादमध्ये हाेता लपून, दाेन लाखांचे बक्षीस

शंकर मिच्चा हा सप्टेंबर २०१८ मध्ये छत्तीसगडमधील मद्देड दलममध्ये भरती झाला होता. डिसेंबर २०१८ मध्ये गडचिरोली डिव्हिजनमध्ये बदली होऊन शंकरअण्णा ऊर्फ असाम याच्या अंगरक्षकाची जबाबदारी त्याने २०२२ पर्यंत सांभाळली. ...

नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या - Marathi News | Renewal in October...! Reliance General Insurance company have already started sending health renual premiums with 18 % GST | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या

GST on Health Insurance: हेल्थ इन्शुरन्सवर येत्या २२ सप्टेंबरपासून जीएसटी शून्य होणार आहे. तरीही इन्शुरन्स कंपन्यांनी गिऱ्हाईक बनविण्याचा खेळ सुरु केलेला आहे. रिलायन्स सारख्या कंपनीने यासाठी २२ सप्टेंबरची देखील वाट पाहिलेली नाही. ...

गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण - Marathi News | height of hooliganism, a fatal attack on a former sarpanch | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण

मुरूम वाहतुकीचे फोटो काढल्याच्या संशयावरून बेदम मारहाण. ...

Pune Ganpati Festival : वादकांकडून पत्रकार महिलेचा विनयभंग; सहकारी पत्रकाराला मारहाण - Marathi News | Pune Ganpati Festival crime Female journalist molested by musicians; fellow journalist beaten up | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वादकांकडून पत्रकार महिलेचा विनयभंग; सहकारी पत्रकाराला मारहाण

संबंधित महिला पत्रकार आणि त्यांचा सहकारी वार्तांकनासाठी तेथे उपस्थित होते. त्यावेळी त्रिताल पथकातील काही सदस्यांनी महिलेच्या मार्गात अडथळा आणला. ...

'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र - Marathi News | Mallikarjun Kharge: 'PM Modi is the enemy of the country', Mallikarjun Kharge's blunt criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र

Mallikarjun Kharge: पीएम मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा खराब केल्याचा आरोपही खरगेंनी केला. ...

ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार - Marathi News | Thane: Slab collapses at district judge's government house; judge files complaint with police against PWD | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार

घरात मुलीच्या लग्नाची तयारी सुरु असल्याने न्यायाधीश काळे या आपल्या मुलीसोबत खरेदीसाठी खाली उतरल्या होत्या. ...

Pune Ganpati Festival : यंदाची विक्रमी विसर्जन मिरवणूक; तब्बल ३४ तास ४४ मिनिटांनी विसर्जन सोहळ्याची सांगता - Marathi News | Pune Ganpati Festival: This year's record-breaking immersion procession; The immersion ceremony concluded after 34 hours and 44 minutes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदाची विक्रमी विसर्जन मिरवणूक; तब्बल ३४ तास ४४ मिनिटांनी विसर्जन सोहळ्याची सांगता

- गेल्या तीन वर्षाच्या मिरवणुकीसह 2005 च्या मिरवणुकीच्या वेळेचे रेकॉर्ड मोडले ...

Pune Airport : प्रवासी घाबरले... अर्धा तास घिरट्या घातल्यानंतर विमानाचे लँडिग - Marathi News | pune airport the plane landed after hovering for half an hour | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Airport : प्रवासी घाबरले... अर्धा तास घिरट्या घातल्यानंतर विमानाचे लँडिग

एअर इंडिया एक्स्प्रेसचे आयएक्स २७१७ या विमानाने रविवारी दुपारी अडीच वाजता पुण्यासाठी उड्डाण केले. ...