युवकांना प्रशासकीय, शासकीय,व राजकीय कामांचा अनुभव यावा,त्यातून नवनवीन तरुण राजकारणात व प्रशासकीय कामात पुढे यावेत या उद्देशाने हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. ...
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. ...
भाजपाने दिल्लीसह छत्तीसगडमध्येही नेतृत्वबदल केला आहे. आता छत्तीसगड भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी विष्णुदेव साय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मणिपूरमध्ये एस. टिकेंद्र सिंह यांच्या खांद्यावर भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : सोमवारपर्यंत राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेले 3945 रुग्ण आहेत. यामधील जवळपास 2743 रुग्ण हे परराज्यातून आले आहेत. ...
धामणगाव शहरातील धवणेवाडी आंबेडकरनगर येथील २१ वर्षीय युवतीला तापाची लक्षणे आढळल्याने प्रथम अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...